एक्स्प्लोर

Radhe Shyam Trailer : Prabhas च्या आगामी 'राधे श्याम'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, हिंदी भाषेतदेखील होणार प्रदर्शित

Radhe Shyam Trailer : 'राधे श्याम' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रभास म्हणतो, प्रेम आणि लग्न माझ्या नशिबात लिहिलेले नाही.

Radhe Shyam Trailer : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) आगामी 'राधे श्याम' (Radhe Shyam) सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. या सिनेमात प्रभाससोबत पूजा हेगडेदेखील मुख्य भूमिकेत आहे. 'राधे श्याम' हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 14 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रभास म्हणतो, "प्रेम आणि लग्न त्याच्या नशिबात लिहिलेले नाही".

ट्रेलरमध्ये एक परदेशी मुलगी प्रभासला 'आय लव्ह यू' म्हणते. त्यावर प्रभास म्हणतो,"नाही. मला फक्त फ्लर्ट करायचं आहे". मात्र लवकरच प्रभासच्या आयुष्यात पूजा हेगडेची एन्ट्री होणार आहे. पूजाच्या एन्ट्रीमुळे प्रभासचे आयुष्य बचलणार आहे. 

ट्रेलरमध्ये पूजा आणि प्रभासच्या प्रेमकथेदरम्यान प्रभासची तुलना महान 'विक्रमादित्य' सोबत करण्यात आली आहे. प्रभासला जगातील सर्वात कुशल ज्योतिषी म्हटले जाते. प्रभासला हात दाखवण्यासाठी जगभरातील मोठे लोक आणि नेते रांगेत उभे असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

ट्रेलरमध्ये प्रभास म्हणतो आहे,"सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी सर्व वाचले आहे". ट्रेलरमध्ये एकापेक्षा एक धाडसी सीन्स ट्रेलरमध्ये दिसत आहेत. समुद्रात जहाज बुडवताना, तर कधी प्रभासला स्फोटाच्या मधूनमधून बाहेर पडताना दाखवण्यात आले आहे. 'राधे श्याम' हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, मल्याळम सोबत हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' मध्ये चिन्मय मांडलेकर साकारणार महत्वाची भूमिका; पाहा मोशन पोस्टर

Mohammed Rafi Birth Anniversary : आवाजाचे 'जादूगार' मोहम्मद रफी; 13 व्या वर्षी पहिलं गाणं ते गायकीचा 'बादशाह' 

Anil Kapoor Birthday Special : राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये नोकरी ते ‘मिस्टर इंडिया’, अनिल कपूर यांचा भन्नाट जीवनप्रवास

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Embed widget