एक्स्प्लोर

Tiger Shroff Akshay Kumar: टायगर श्रॉफवर हल्ला, आरोपींनी अक्षय कुमारच्या घराचीही केलेली रेकी; धक्कादायक माहिती मिळताच अभिनेत्याचं मोठं पाऊल

Tiger Shroff Akshay Kumar Attack Case: टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका

Tiger Shroff Akshay Kumar Attack Case: टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका

Tiger Shroff Akshay Kumar Attack Case

1/8
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी भररस्त्यावर गोळीबाराचा प्रकार घडला. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील अनिल पंडीतने घेतली. त्याची कथित पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी भररस्त्यावर गोळीबाराचा प्रकार घडला. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील अनिल पंडीतने घेतली. त्याची कथित पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली.
2/8
दरम्यान, केवळ टायगर श्रॉफ नाही तर, इतर कलाकारांच्या घराबाहेरही आरोपींनी रेकी केली असल्याची माहिती आहे. यात बॉलिवूडमधील नामांकित सेलिब्रिटींचा समावेश आहे.  माहितीनुसार, 3 बड्या अभिनेत्यांची आरोपींनी रेकी केली असल्याची माहिती आहे.

3/8
अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारख्या बड्या कलाकारांची आरोपींनी माहिती काढली.  या बड्या कलाकारांची सुरक्षा व्यवस्थेची आणि घराची रेकी केली अशी माहिती आहे.  दरम्यान, टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारने मोठं पाऊल उचललं आहे.

4/8
अभिनेता अक्षय कुमार हा लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे, अशी माहिती आहे. सध्या अक्षय कुमारच्या घरावर बुलेटप्रुफ काचा लावण्याचं काम सुरु आहे.
अभिनेता अक्षय कुमार हा लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे, अशी माहिती आहे. सध्या अक्षय कुमारच्या घरावर बुलेटप्रुफ काचा लावण्याचं काम सुरु आहे.
5/8
टायगर श्रॉफ प्रकरणाच्या संबंधित आरोपींनी अक्षय कुमारच्या घराचीही रेकी केली असल्याची माहिती, पोलीस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या घराबाहेर सध्या बुलेटप्रुफ काचा लावण्याचं काम सुरू आहे.

6/8
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या घराबाहेरही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  अनिल पंडितने सलमान खानचा उल्लेख करत त्याला पोस्टद्वारे इशारा दिला होता. सलमान खानच्या घराबाहेरही बुलेटप्रुफ काचा लावण्याचं काम सुरू आहे.

7/8
सलमान खानच्या घराबाहेर याआधीही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या होत्या. आता त्या काचा अपग्रेड करण्यात आल्या आहेत.
सलमान खानच्या घराबाहेर याआधीही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या होत्या. आता त्या काचा अपग्रेड करण्यात आल्या आहेत.
8/8
आता, या प्रकरणी दोन संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी आणखी कोणकोणती माहिती उघडकीस येणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
आता, या प्रकरणी दोन संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी आणखी कोणकोणती माहिती उघडकीस येणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Attack Case: ‘डेड लेटर बॉक्स’ने हत्यारे पाठवली, राधा-बबिताच्या हातावर अवघे 10-12 हजार टेकवले, टायगर श्रॉफच्या हल्ल्यामागील शस्त्रपुरवठ्याचा हादरवणारा घटनाक्रम
‘डेड लेटर बॉक्स’ने हत्यारे पाठवली, राधा-बबिताच्या हातावर अवघे 10-12 हजार टेकवले, टायगर श्रॉफच्या हल्ल्यामागील शस्त्रपुरवठ्याचा हादरवणारा घटनाक्रम
Tiger Shroff Taxi Driver: 'मी त्यांना सुरत रेल्वे स्टेशनवर सोडलं'; कॅब ड्रायव्हरचा 1 कॉल अन् आरोपींचे पितळ उघड, पोलिसांना आरोपींचा सुगावा कसा लागला?
'मी त्यांना सुरत रेल्वे स्टेशनवर सोडलं'; कॅब ड्रायव्हरचा 1 कॉल अन् आरोपींचे पितळ उघड, पोलिसांना आरोपींचा सुगावा कसा लागला?
Tiger Shroff Rapido Post: टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
Darlings Actress Death: आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
Advertisement

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT |  पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
Thane Crime Chena Forest: बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
Tiger Shroff Rapido Post: टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
IND Vs NZ 1st T20 Playing-11 : भुवनेश्वर कुमार IN, वैभवसह 4 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing-11
भुवनेश्वर कुमार IN, वैभवसह 4 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing-11
Rohit Pawar: रोहित पवार म्हणाले 'आम्ही आमची लेव्हल बघून बोलतो', राजेंद्र राऊतांचा पलटवार, 'रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा...'
रोहित पवार म्हणाले 'आम्ही आमची लेव्हल बघून बोलतो', राजेंद्र राऊतांचा पलटवार, 'रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा...'
Darlings Actress Death: आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
आलिया भट्टच्या को-स्टारचं निधन; विद्या बालनसोबतही स्क्रीन केली शेअर, बॉलिवूड अभिनेत्रीच्या निधनामुळे मैत्रिणीला बसला धक्का
Satara Road Accident: ट्रकच्या धडकेने स्कॉर्पिओचा चेंदामेंदा, सीटवर रक्ताचा सडा, साताऱ्यातील अपघाताचे भयानक फोटो
ट्रकच्या धडकेने स्कॉर्पिओचा चेंदामेंदा, सीटवर रक्ताचा सडा, साताऱ्यातील अपघाताचे भयानक फोटो
Embed widget