एक्स्प्लोर

Pranit More 370 Biryani: 'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..

Pranit More 370 Biryani Controversy: प्रणित मोरेच्या प्रकरणावर मुनव्वर फारुकीची प्रतिक्रिया चर्चेत.

Munawar Faruqui Supports Pranit More: स्टँट अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या (Pranit More) शोमधील '370 रुपये बिर्याणी'चा वाद प्रचंड पेटला.  यामुळे हिमांशू जांगडा आणि प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ झाली.  दरम्यान,  प्रणितने सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करुन जाहीर माफीही मागितली. या प्रकरणी अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे.  काहींनी प्रणित मोरेवर टीका केली. तर, काहींनी समर्थन दर्शवलं.  दरम्यान,  मुनव्वर फारुकीनं या प्रकरणात उडी घेतली. त्यानं प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे. त्यानं सोशल मीडिया वापरकर्त्यांना हे प्रकरण इथेच सोडण्याचा सल्ला दिला आहे.

मुनव्वर फारुकीचा प्रणित मोरेला सपोर्ट (Munawar faruqui Supports Pranit More Said there is limit)

मुनव्वर फारूकीनं सोशल मीडिया  वापरकर्त्यांना हा वाद आणखी वाढवू नये, असे आवाहन केले आहे.  आपल्या इन्स्टाग्रामवर त्यानं  एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत त्यानं म्हटलं की,  'मला असं वाटतं आता हे प्रकरण थांबलं पाहिजे. क्राऊडवर्कमध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या. त्या तरुणीने जे काही वक्तव्य केलं, त्याच्याशी मी सहमत नाही. प्रत्येक गोष्टीची  एक लेव्हल असते. या प्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे. एकाची नोकरी गेली आहे.  करिअर संपल आहे'.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood News (@bolly_newssss)

'समाजातून इज्जत गेली आहे. सगळं काही घडलं आहे. त्यांच्या शब्दांसाठी त्यांना शिक्षा मिळाली आहे.  पण आता हे प्रकरण थांबलं पाहिजे.   कंटेटच्या नावाखाली त्या लोकांना दाबलं जातंय, आता बस करा भाई...', असं मुनव्वर म्हणाला. शेवटी तो म्हणाला, 'त्या लोकांनी जे काही म्हटलंय, त्याची शिक्षा त्यांनी भोगली आहे.  इतक्या ट्रोलिंगनंतर जेव्हा कुणाचा मृतदेह समोर येईल,  तेव्हा तुम्हाला कदाचित समजेल... बस करा आता.  प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते.  कायद्यानुसार त्यांच्यावर जी कारवाई आहे, ती नक्कीच केली जाईल.  पण कृपया आता तुम्ही बस करा', असं त्याने आपल्या व्हिडीओत म्हटलंय.

'370 रुपये बिर्याणी'चा वाद  नेमका  आहे तरी काय? (Pranit Mores 370 Biryani Controversy)

प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमधील व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत हिमांशू जांगडाने तरुणीला डेटवर नेल्याचा अनुभव शेअर केला होता. तरुणीला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली.  त्या बदल्यात हिमांशूला तरुणीकडून काहीतरी अपेक्षित होते.  त्याच्या या कमेंटवरुन सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.  हिमांशू आणि प्रणित दोघांनीही व्हिडीओ शेअर करुन जाहीर माफी मागितली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget