एक्स्प्लोर

Sanchita Ugale Ends Life: संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'

Sanchita Ugale Chats: संचिता उगलेनं 14 जून रोजी राहत्या घरातच आयुष्य संपवलं होतं. अभिनेत्रीनं आत्महत्या का केली? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

Sanchita Ugale Chats goes viral: टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेनं (Sanchita Ugale) आत्महत्या केली आणि सिनेसृष्टीत खळबळ उडाली.  संचिताचे नातेवाईक आणि तिचे कलाकार मित्र मंडळींनी (Sanchita Ugale Death) अलिकडेच या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. संचिताने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास सुरू आहे.  पोलिसांना या प्रकरणी अनेक धागेदोरे सापडले आहेत.  पोलिसांनी संचिताचा मोबाईल जप्त केला आहे. पोलीस संचिताचे चॅट्स आणि गॅलरीतील फोटो तपासात आहेत. यातून कोणता पुरावा सापडतोय का? याचा तपास पोलीस करत आहेत. फोनमधून काही तरी डिलिट झाल्याचं संशय येताच, फोन फॉरेन्सिकमध्ये पाठवण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.

संचिताला डिप्रेशनचा त्रास? (Sanchita Ugale Health Condition)

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  संचिता गेल्या 6 महिन्यांपासून डिप्रेशनवर उपचार घेत होती.  दरम्यान, संचिताचे डॉक्टरसोबतचे चॅट्स पोलिसांच्या हाती आले आहेत. पोलीस डॉक्टरांकडूनही संचिताच्या डिप्रेशनमागील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. संचिताला नेमका कोणता त्रास होता? डॉक्टरांकडून पोलीस  ही बाब जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, संचिता उगलेच्या कुटुंबाचा आरोप आहे की, टेलिव्हिजनमध्ये काम करत असताना अभिनेत्री स्ट्रेसमध्ये असायची. संचिता आणि डॉक्टरांमध्ये नेमकं काय बोलणं झालं? याचे कथित चॅट्स ABPच्या हाती आले आहेत. 

संचिता आणि डॉक्टरांचे चॅट्स

डॉक्टर - खराब फ्यूचर?
संचिता - मला असं वाटतं की, मला मेंदूची गंभीर समस्या आहे. फोकस वीक झाला आहे. मला काही ऐकू येत नाही.
डॉक्टर -  तुम्हाला माझ्यासोबत ऑनलाइन सेशन घ्यायचे आहे का?
संचिता- हो, नक्कीच. 
डॉक्टर -  तुम्ही जेव्हा हवं, माझ्यासोबत बोलू शकता. 
संचिता- माझी तब्येत कधीच बरी नसते. माझं कामात लक्ष नसतं. 
 डॉक्टर - तुम्ही चिंता करु नका.  मी तुम्हाला ठीक करण्याचे प्रयत्न करेन.
 संचिता - कधी? गेले 6 महिने मी खूप विचित्र वागत आहे. लोक मला घाबरतात. 
 डॉक्टर - आम्हाला आपले सेशन लवकर सुरू करावे लागतील. त्याशिवाय काहीच सांगता येणार नाही. पहिले आपले ऑनलाइन सेशन होतील. जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल व्हाल, तेव्हा आपण फेस-टू-फेस सेशन सुरू करूयात. मला तुमच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. भूतकाळाबद्दलही जाणून घ्यायचं आहे. तेव्हा मी तुमच्यावर कॉन्फिडेंटली उपचार करु शकेन.
संचिता - मी माझा सर्व पैसा यावर खर्च केला आहे. पण कोणतीच थेरेपी माझ्यावर काम करत नाहीये.
डॉक्टर - पॉझिटिव्ह रहा,  देवावर विश्वास ठेवा.
संचिता - माझ्यात कॉन्फिडेन्स, विश्वास नाहीये.
डॉक्टर - मग तुम्हाला माझ्याकडून कोणती मदत हवी आहे?
संचिता - मला नाही माहित. पण बघू पुढे काय वर्क करेल.
डॉक्टर - तब्येतीची काळजी घ्या.
संचिता - हां.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सोनू निगम देतोय गंभीर आजाराशी झुंज; घसा बसला अन्...कॉन्सर्टपूर्वी गायकानं VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget