एक्स्प्लोर

OTT Webseries: ऑनस्क्रीन बायकोवर अत्याचाराचा 'तो' भयाण सीन; शुटिंग संपताच थरथर कापत होता अभिनेता; OTT वर धुमाकुळ घालतेय 'ही' वेबसिरीज

OTT webseries: या सिरीजमधील अरुण आणि पूजा यांच्या वेडिंग नाईट सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

OTT webseries: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक गंभीर आणि चौकटीच्या बाहेरच्या विषयांवर भाष्य करणाऱ्या सिरीज, शॉर्ट फिल्म येताना दिसत आहेत. नुकतीच JioHotstar वर प्रदर्शित झालेली ‘ चिरैया’ ही सीरिज सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. गंभीर विषयावर आधारित असलेल्या या सीरिजमध्ये मॅरिटल रेपसारख्या संवेदनशील मुद्द्याला हात घालण्यात आला आहे. फक्त 6 भागांची असलेली ही सिरीज OTT वर धुमाकुळ घालतेय. या सिरीजमधील अरुण आणि पूजा यांच्या वेडिंग नाईट सीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या सीरिजमध्ये अरुणची भूमिका सिद्धार्थ शॉ (Siddharth Shaw) या कलाकाराने साकारली आहे. तर पूजा या भूमिकेत प्रसन्न बिष्त (Prasanna Bisht) झळकली आहे. या दोघांचा वेडिंग नाईट सीन अतिशय भावनिक आणि अस्वस्थ करणारा ठरला. आता या सीनच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव दोघांनीही शेअर केला आहे.

'त्या' सीननंतर अभिनेता थरथर कापायला लागला ...

अभिनेत्री प्रसन्ना बिष्टने एका मुलाखतीत सांगितले की, “हा सीन अजिबात सोपा नव्हता. सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटर होते आणि त्यांनी सीन कसा करायचा हे व्यवस्थित समजावून सांगितले होते. मात्र, पहिल्याच टेकवेळी सिद्धार्थ अचानक रडायला लागला. तो थरथरत होता, त्यामुळे आम्हाला शूट थांबवून त्याला सावरायला वेळ द्यावा लागला.”

यावर सिद्धार्थ शॉनेही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मला कळलंच नाही मी का रडलो. कदाचित एक माणूस म्हणून त्या सीनचा भावनिक परिणाम माझ्यावर झाला असावा. आम्ही शूटपूर्वी रिहर्सलही केली होती, पण तरीही पहिली प्रतिक्रिया रडण्याचीच आली.”

चिरैया वेब सिरीज ट्रेंडिंगमध्ये कायम

दरम्यान, 20 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झालेली ‘चिरैया’ ही सीरिज रिलीज झाल्यानंतरही ट्रेंडिंगमध्ये कायम आहे. प्रेक्षकांनी तिच्या कथानकासह कलाकारांच्या अभिनयालाही जोरदार प्रतिसाद दिला आहे. या सिरीज ने अशा विषयाला हात घातलाय ज्यावर बोलायलाही लोक कचरतात. 'मॅरिटल रेप ' या विषयाभोवती फिरणारी ही वेब सिरीज सध्या चर्चेचा विषय ठरतेय. तुम्हाला ही सिरीज जिओ हॉटस्टारवर पाहता येईल . एकूण सहा एपिसोडच्या या सिरीज मध्ये सिद्धार्थ आणि प्रसन्न यांनी मुख्य भूमिका साकारले आहेत. प्रदर्शनाच्या 14 दिवसानंतरही ही सिरीज ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget