एक्स्प्लोर

OTT Top Crime Thriller : 2 तास 15 मिनिटांच्या OTT फिल्ममध्ये लपलीय सत्य घटनेवर आधारित कहाणी; बिहारमधल्या सत्य घटनेवर आधारित हादरवणारी क्राईम थ्रिलर सीरिज

OTT Top Crime Thriller : 2 तास 15 मिनिटांच्या सिनेमाची कथा बिहार राज्यातील शेल्टर होममधील मुलींभोवती फिरते. त्यात उपस्थित असलेल्या काही मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्यांनी संपूर्ण बिहार हादरून गेला होता.

OTT Top Crime Thriller : ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) सत्य घटनांवर आधारित असंख्य चित्रपट आणि वेब सिरीज (Web Seies) आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी बिहारमधील (Bihar) प्रसिद्ध घटनेवर आधारित एका ओटीटी (OTT Movies) चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. सिनेप्रेमींना सत्य घटनांवर आधारित चित्रपट आणि वेब सिरीज पहायला आवडते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर असं बरंच काही आहे. आज आम्ही तुम्हाला ओटीटीवरील अशाच एका क्राईम थ्रिलरबाबत सांगणार आहोत.  ही कथा बिहारमधील एका प्रसिद्ध घटनेवर आधारित आहे. 

बिहारमधल्या सत्य घटनेवर आधारित सिनेमा

बिहार हे भारतातील काही मोजक्या राज्यांपैकी एक आहे, जिथे अनेक मोठे गुन्हे घडले आहेत. त्यापैकी एका घटनेची कहाणी 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका ओटीटी चित्रपटात दाखवण्यात आली होती. या 2 तास 15 मिनिटांच्या सिनेमाची कथा बिहार राज्यातील शेल्टर होममधील मुलींभोवती फिरते. त्यात उपस्थित असलेल्या काही मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्यांनी संपूर्ण बिहार हादरून गेला होता.

एका महिला रिपोर्टरनं हा संपूर्ण घोटाळा उघड केला होता आणि व्यवस्थेचा घृणास्पद चेहरा सर्वांसमोर उघड केला होता. दरम्यान, यावेळी रिपोर्टरला ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं, ते या ओटीटी चित्रपटाचा थरार आणखी वाढवतं. आम्ही तुम्हाला गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलेल्या 'भक्षक' सिनेमाबद्दल सांगत आहोत.

'भक्षक' सिनेमा सुपरस्टार शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार करण्यात आला होता. अभिनेत्री भूमी पेडणेकरनं बिहारमधील मुझफ्फरपूर येथील शेल्टर होमची घटना उघड करणाऱ्या महिला रिपोर्टरची मुख्य भूमिका साकारली होती. आदित्य श्रीवास्तव, संजय मिश्रा, सई ताम्हणकर, सूर्या शर्मा आणि समित सुदीक्षा या कलाकारांनी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. 

IMDB वर मिळालंय टॉप रेटिंग 

भूमी पेडनेकर भक्षक ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स मस्ट वॉच क्राईम थ्रिलरपैकी एक आहे. याचा अंदाज आप इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDb) च्या वतीनं फिल्मला पॉझिटिव्ह रेटिंग देण्यात आलं आहे. दरम्यान, IMDb नं या चित्रपटाला 7.2/10 असं शानदार रेटिंग दिलं आहे.         

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jaran Box Office Collection Day 12: राधा आणि गंगुटीची धम्माल; अमृता सुभाष, अनिता दातेच्या 'जारण'ची बॉक्स ऑफिसवर कमाल,दिग्गजांच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
Avinash Jadhav on Prakash Surve: अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
Rising Stars Asia Cup 2025: राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Civic Polls: 'एकाच कुटुंबात शेख, कांबळे, जैन?', सदोष मतदार याद्यांवरून विरोधक आक्रमक
ECI Meeting: 'निवडणूक आयोग दबावाखाली, निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत', विरोधकांचा गंभीर आरोप
Ramraje Naik Nimbalkar PC : मास्टमाईंड मी आहे का? रामराजेंचा सवाल
Vote Jihad: 'मंत्र्याने जातीयवादावर बोलणे हिताचे नाही', Sharad Pawar यांचा Ashish Shelar यांना टोला
Voter List Row: 'तुम्हाला फक्त Hindu-मराठी दुबार मतदार दिसतात का?', Raj Thackeray यांना थेट सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
बीडमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येणार? निवडणुकीत केवळ भाजपला विरोध, शरद पवारांची रणनीती
Avinash Jadhav on Prakash Surve: अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
अशा अवलादी आमच्या मराठी माणसांच्या नाहीत; 'मराठी माझी आई, मेली तरी चालेल' म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर अविनाश जाधव भडकले
Rising Stars Asia Cup 2025: राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
नाद करतो काय...  बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव; 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी देणार
नाद करतो काय... बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांचा वर्षाव; 2 फॉर्च्यूनर, 2 थार, 7 टॅक्टर्स अन् 150 दुचाकी देणार
मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
Pune Leopard Attack: सरकार पुण्यातील बिबट्यांची नसबंदी करणार? देवेंद्र फडणवीसांकडून स्थलांतराबाबतही महत्त्वाचं वक्तव्य
सरकार पुण्यातील बिबट्यांची नसबंदी करणार? देवेंद्र फडणवीसांकडून स्थलांतराबाबतही महत्त्वाचं वक्तव्य
Gold Price Today: लग्नाचा सीझन सुरू होण्याआधी सोन्याच्या दरात घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर काय? जाणून घ्या
लग्नाचा सीझन सुरू होण्याआधी सोन्याच्या दरात घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर काय? जाणून घ्या
Embed widget