एक्स्प्लोर

Oscars 2022 : कोडा ते ड्युन; घरबसल्या पाहू शकता 'ऑस्कर' विजेते चित्रपट

Oscars 2022 :  ऑस्कर पुरस्कार विजेते हे चित्रपट अनेकांनी पाहिले नसतील. तुम्ही घरबसल्या हे चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 

Oscars 2022 :  94 व्या आकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार 2022 (Oscar Awards 2022) विजेत्यांची घोषणा काल (28 मार्च) झाली. अनेक कलाकारांना हा पुरस्कार देऊ गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कॉस्ट्यूम डिझायनर आणि  सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगिरीमधील पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ड्यून, कोडा, किंग रिचर्ड क्रुएला, ड्राइव माय कार आणि अॅनकँटो या चित्रपटांना अनेक कॅटेगिरीमधील पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ऑस्कर विजेते हे चित्रपट अनेकांनी पाहिले नसतील. तुम्ही घरबसल्या हे चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 

ड्यून (Dune)
ड्यून चित्रपटानं 11 श्रेणींमध्ये 6 ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. ‘ड्यून’ चित्रपटाचे कथानक हे लेखक क फ्रँक हर्बर्ट यांच्या एपिक सायन्स फिक्शन नॉवेलवर आधारित आहे. या चित्रपट तुम्ही घरबसल्या प्राइम व्हिडीओ, बहुक माय शो स्ट्रीम आणि YouTube मूव्हिज या प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 

कोडा (CODA)
कोडा ही ऑस्कर 2022 मधील बेस्ट फिल्म ठरली. या चित्रपटाला पुरस्कार सोहळ्यात स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळाले, ‘CODA’ हा ‘Child of Deaf Adults’ चा शॉर्ट फॉर्म आहे. या चित्रपटामध्ये रूबी या भूमिकेचा संघर्ष मांडण्यात आला आहे.  Apple TV+ या प्लॅटफोर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 
 
किंग रिचार्ड (King Richard)
किंग रिचार्ड हा चित्रपट  रिचर्ड विलियम्स (Richard Williams)च्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला (Actor Will Smith) बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट 25 मार्च रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 
 
‘एन्कांटो’(Encanto)
‘एन्कांटो’ या चित्रपटाला बेस्ट एनिमिटेड फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट तुम्ही Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 

The Eyes Of Tammy Faye
The Eyes Of Tammy Faye या चित्रपटासाठी अभिनेत्री जेसिका चॅस्टेन (Jessica Chastain)ला ऑस्करचा सर्वेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा चित्रपट तुम्ही Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 

वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)
वेस्ट साइड स्टोरी चित्रपटासाठी अरियाना डीबोसला ऑस्करचा सर्वेत्कृष्ट अभिनेत्री सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा चित्रपट तुम्ही Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 

द पॉवर ऑफ द डॉग (The power of the dog)
दिग्दर्शक डायरेक्टर जेन कँपियन यांना  द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटासाठी सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यासाठी हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 
 
 The Queen of Basketball
या चित्रपटाला बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्ही  YouTube मूव्हिज या ओटीटी प्लॅटफोर्मवर पाहू शकता. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरणा, प्रत्यक्षदर्शीच्या जबाबत काय?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 29 March 2025Special Report On Pune Robbery : व्यापाऱ्याच्या १५ वर्षाच्या मुलाला फूस, ३३ तोळे सोनं लुटणाऱ्या टोळक्याचं बिंग कसं फुटलं?Karuna Sharma Hearing | 1998 मध्ये लग्न, बँकेत आमचं जॉईंट्स अकाउंट, करूणा शर्मांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Gold Price : गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरवाढीने ग्राहकांना झटका, 24 तासांत तब्बल 1200 रुपयांनी वाढ, आजचा दर किती?
Nashik Crime : जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
जमीन आमच्या नावावर केली नाही तर तुला अन् तुझ्या मुलींना संपवून टाकू; वृद्धाचं अपहरण करून जमीन बळकावली, नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget