एक्स्प्लोर

Neeta Ambani New Car : कोट्यावधींची किंमत, गाडीवर सोन्याची वस्तू; नीता अंबानींच्या कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान कारचा समावेश

Neeta Ambani New Car : नीता अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान गाडीचा समावेश झाला आहे. त्याविषयी सविस्तक जाणून घेऊयात.

Neeta Ambani New Car : भारतातीलच नाही तर जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी कुटुंबियांचा (Ambani Family) समावेश आहे. त्यांचे आलिशान सोहळे, लक्जरियअस लाईफस्टाईल, दागिने अशा कारणांची वांरवार चर्चा होत असते. त्यातच अंबानी यांच्या कार कलेक्शनचीही विशेष चर्चा आहे. नुकतच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी नुकतच त्यांच्या ताफ्यात अजून एका आलिशान गाडीचा समावेश झालाय. 

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा व संस्थापक नीता अंबानी यांना महागड्या वस्तूंची हौस आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्या साड्या, दागिने, पर्स, कपडे या सगळ्या गोष्टी कायमच चर्चेचा विषय असतात. त्यातच त्यांच्या या गाडीची एका विशेष वस्तूमुळे खास चर्चा आहे. त्यांच्या नव्या गाडीच्या बोनेटवर एक सोन्याची वस्तू बसवण्यात आलीये. 

अशी आहे नीता अंबानी यांची नवी गाडी 

नीता अंबानी यांची नवी आलिशान गाडी  VIII (Rolls Royce Phantom VIII) खरेदी केली आहे. या गाडीच्या रंगामुळे, तसेच त्याच्या इंटिरियरमुळे साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. या गाडीचं इंटिरिअर डिझाईन हे लक्झरी लिमोसिन आणि ऑर्किड वेलवेटने तयार केलं आहे. त्याचप्रमाणे या गाडीच्या हेडसेटवर नीता अंबानींच्या नावाचे इनशीअल आहे. त्यामध्ये NMP म्हणजे नीता मुकेश अंबानी हे नाव इंग्रजीत लिहिण्यात आलंय. इतकच नाही तर स्पिरिट ऑफ एक्स्टसी हे देखील या गाडीवर आहे, जे सोन्याचं बनवण्यात आलं आहे.  

इतकी आहे नव्या गाडीची किंमत

नीता अंबानींच्या नव्या गाडीची देखील किंमत ही कोट्यावधी रुपयांची आहे. या गाडीची किंमत 12 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. नीता अंबानी यांचं कार कलेक्शन हे देखील तितकच लक्जरियस आहे. मागील वर्षी दिवाळीच्या जवळपास मुकेश अंबानींनी काळ्या रंगाची रोल्स-रॉयस कलिनन ही गाडी त्यांच्या बायकोला गिफ्ट केली होती. अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये फेरारी पुरोसांग्यू, बुलेटप्रूफ मर्सिडीज-बेंज S-क्लास, रेंज रोवर LWB अशा अनेक आलिशान गाड्या आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

ही बातमी वाचा : 

Jaya Bachchan and Amitabh Bachchan : घरी जेवायला बोलावलं अन्... जया बच्चन यांच्या एका वाक्यामुळे संपलं अमिताभ-रेखाचं नात; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget