एक्स्प्लोर

Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' मधील गाण्यावर अखेर सचिन पिळगांवकरांनी मौन सोडलं, तारीख नाही पण गायकांची नावं सांगितली 

Navra Maza Navsacha 2 : नवरा माझा नवासाचा 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील गाण्यांविषयी सचिन पिळगांवकरांनी हिंट दिली आहे. 

Navra Maza Navsacha 2 : काही महिन्यांपूर्वीच 'नवरा माझा नवसाचा 2' (Navra Maza Navsacha 2) या सिनेमाची घोषणा झाली. त्यानंतर या सिनेमासंदर्भातले बरेच अपडेट समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं शुटींगही पूर्ण झालं आणि आता या सिनेमाचं डबिंगही पूर्ण झालंय. त्यातच आता या सिनेमाचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी या सिनेमाविषयी आणखी एक महत्त्वाची हिंट दिली आहे. 

सचिन पिळगांवकर हे लवकरच स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिसणार आहेत. त्याच्याच आधी त्यांनी नवरा माझा नवसाचा 2 मधील गाण्याविषयी एक महत्त्वाची हिंट दिली आहे. या गाण्यातील गायकांची नावं सचिन पिळगांवकरांनी सांगितलं असून लवकरच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

कुणी गायलं गाणं?

रेडीओ सिटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन पिळगांवकर यांनी याविषयी भाष्य केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, 'या सिनेमाचं आता शूटींग पूर्ण झालं आहे. डबिंगही पूर्ण झालंय. पोस्ट सध्या सगळं सुरु आहे. याच सगळ्याची धावपळ सध्या सुरु आहे. सिनेमाचं शुटींग करताना एक अभिनेता म्हणून स्वप्निल जोशी जो मलाही माझ्या मुलासारखा आहे, त्याने या सिनेमात जे काही काम केलंय, मला नाही वाटत त्याने याआधी कोणत्या सिनेमामध्ये इतकं सुंदर काम केलं असेल.'

पुढे त्यांनी म्हटलं की, 'एक गाणं आहे, ज्याची घोषणा मी एका वेगळ्या पद्धतीने गाण्यासकट करणारच आहे. पण त्या गाण्याबद्दल मी नक्की बोलतो. ते गाणं या सिनेमाच्या शेवटी आहे. ते गाणं मी आणि आदर्शने गायलं आहे. म्हणजेच नवरा माझा नवसाचा या सिनेमातलं गाणं हे स्वत: सचिन पिळगांवकर यांनी गायलं आहे.'

प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी 

सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. तसेच आता नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची देखील प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाची पर्वणी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.                                                         

ही बातमी वाचा : 

Radhika Merchant : राधिकाच्या ओढणीवर तब्बल एवढ्या किंमतीचा 'मोगरा फुलला'; अंबानींच्या सुनेचा थाटच न्यारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget