एक्स्प्लोर

Nagraj Manjule Matka King :  नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवणार; मटका किंग वेबसीरीजची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता झळकणार

Nagraj Manjule Matka King :  'मिर्झापूर-3' बाबत मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने मोठं गिफ्ट दिले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली.

Nagraj Manjule Matka King :  'मिर्झापूर-3' बाबत (Mirzapur 3) मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने (Amazon Prime Video) मोठं गिफ्ट दिले आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून आज एकाच वेळी अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये  दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. 'मटका किंग' या वेब सीरिजची (Matka King web series) आज घोषणा करण्यात आली. या वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा मुख्य भूमिकेत असणार आहे. 

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून  #AreYouReady या हॅशटॅगसह प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यात आला. मिर्झापूरच्या स्टारकास्टनेही  #AreYouReady विचारल्याने मिर्झापूरबद्दल मोठी अपडेट असणार अशी अटकळ बांधली. मात्र, आज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून एकाच वेळी अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली. 

नागराज मंजुळे ओटीटी गाजवण्यास सज्ज

वेगळ्या धाटणीचे कथानक आणि दिग्दर्शनाचे कौशल्य यामुळे नागराज मंजुळेने सिनेसृष्टीवर छाप सोडली. आता, नागराज वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. आज नागराज मंजुळेच्या मटकाकिंग वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर प्रॉडक्शनकडून निर्मिती करण्यात येत असून सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, अश्विनी सिडवानी, आशिष आर्यन हे निर्माते आहेत. तर, अभय कोरणे आणि नागराज मंजुळे यांनी लेखन केले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

मटका किंगची कथा काय?

अभिनेता विजय वर्मा यात मुख्य भूमिकेत असणार आहे. मुंबईतील कापसाचा एक व्यापारी कशाप्रकारे मटका जुगाराचा व्यवसाय चालवतो आणि त्यातून कशाप्रकारे आपले साम्राज्य उभारतो याभोवती वेब सीरिजची कथा आहे. मटका किंग रतन खत्रीच्या आयुष्यावर ही वेब सीरिज असल्याचे बोलले जात आहे. या वेब सीरिजमध्ये मुंबईतील 60-70  दशकातील चित्रण असणार आहे. 

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चक्रीवादळाची 'शक्ती' कुठे? मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट, पुढील 4 दिवस कुठे काय ?
चक्रीवादळाची 'शक्ती' कुठे? मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट, पुढील 4 दिवस कुठे काय ?
फेरीबोट समुद्रात फसली, शेकडो प्रवासी अडकले, किनाऱ्यावर येताच जीव भांड्यात पडला; विरारमधील थरारक घटना
फेरीबोट समुद्रात फसली, शेकडो प्रवासी अडकले, किनाऱ्यावर येताच जीव भांड्यात पडला; विरारमधील थरारक घटना
पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार, मद्यधुंद चालकाच्या कारचा चेंदामेंदा; दुचाकीस्वार जखमी
पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार, मद्यधुंद चालकाच्या कारचा चेंदामेंदा; दुचाकीस्वार जखमी
पोरानं जिकलं... शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं, लेकाला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी; गावात कौतुकाचा वर्षाव
पोरानं जिकलं... शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं, लेकाला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी; गावात कौतुकाचा वर्षाव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चक्रीवादळाची 'शक्ती' कुठे? मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट, पुढील 4 दिवस कुठे काय ?
चक्रीवादळाची 'शक्ती' कुठे? मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट, पुढील 4 दिवस कुठे काय ?
फेरीबोट समुद्रात फसली, शेकडो प्रवासी अडकले, किनाऱ्यावर येताच जीव भांड्यात पडला; विरारमधील थरारक घटना
फेरीबोट समुद्रात फसली, शेकडो प्रवासी अडकले, किनाऱ्यावर येताच जीव भांड्यात पडला; विरारमधील थरारक घटना
पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार, मद्यधुंद चालकाच्या कारचा चेंदामेंदा; दुचाकीस्वार जखमी
पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार, मद्यधुंद चालकाच्या कारचा चेंदामेंदा; दुचाकीस्वार जखमी
पोरानं जिकलं... शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं, लेकाला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी; गावात कौतुकाचा वर्षाव
पोरानं जिकलं... शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं, लेकाला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी; गावात कौतुकाचा वर्षाव
उपमुख्यमंत्री दोन, पुजेचा मानकरी कोण? कार्तिकी एकादशीच्या महापुजेचं विठ्ठलाला कोडं, विधी व न्याय विभाग ठरवणार नाव
उपमुख्यमंत्री दोन, पुजेचा मानकरी कोण? कार्तिकी एकादशीच्या महापुजेचं विठ्ठलाला कोडं, विधी व न्याय विभाग ठरवणार नाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2025 | रविवार
Gautami Patil :  रिक्षाला धडक देण्यापू्र्वी गौतमी पाटीलच्या वाहनातून 2 व्यक्ती उतरल्या, त्या नेमक्या कोण? पेट्रोल पंपावरील नवा CCTV व्हिडिओ समोर
रिक्षाला धडक देण्यापू्र्वी गौतमी पाटीलच्या वाहनातून 2 व्यक्ती उतरल्या, पेट्रोल पंपावरील नवा CCTV व्हिडिओ समोर
Avimukteshwaranand Saraswati on AIMIM: 'तर आम्ही एआयएमआयएम सोबत सुद्धा आहोत' शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नेमकं काय म्हणाले?
'तर आम्ही एआयएमआयएम सोबत सुद्धा आहोत' शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती नेमकं काय म्हणाले?
Embed widget