एक्स्प्लोर

Nagarjuna : 'मी समंथा आणि नागा चैतन्यबाबत काही बोललोच नाही'; अफवांवर नागार्जुन यांची प्रतिक्रिया, शेअर केली पोस्ट

नागार्जुन (Nagarjuna) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Samantha and Naga Chaitanya : अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य  (Naga Chaitanya) यांनी  गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती दिली. काही दिवसांपूर्वी असं म्हणलं जात होतं की समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत नागार्जुन (Nagarjuna) यांनी त्यांचे मत व्यक्त केले होते. पण ही अफवा असल्याचं नागार्जुन यांनी सांगितलं आहे. नागार्जुन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

नागार्जुन यांची पोस्ट
नागार्जुन यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले, 'सोशल मीडिया समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्याबद्दल मी प्रतिक्रिया दिली आहे, अशी माहिती देण्यात आली. हे अत्यंत चुकीचे आहे. मी मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व मित्रांना रिक्वेस्ट करतो की ही अफवा लोकांपर्यंत पोहचवू नका.' त्याच बरोबर त्यांनी पोस्टमध्ये #GiveNewsNotRumours या हॅशटॅगचा देखील वापर केला आहे. 

'सर्वात आधी समंथानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्यनं तिचा निर्णय स्वीकारला. त्या दोघांना माझी काळजी होती. त्यांना वाटत होते की मी त्यांच्या या निर्णयाबाबत काय मत मांडेल? जेव्हा ते दोघे रिलेशनमध्ये आले तेव्हा सर्वात आधी त्यांच्या नात्याबद्दल मला माहित होते', असं नागार्जुन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, असं म्हणलं जात होतं. मात्र ही अफवा आहे असं नागार्जुन यांनी त्यांच्या पोस्टमधून लोकांना सांगितलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Kapil Sharma I Am not Done Yet : कॉमेडी किंग कपिल शर्माला आले होते डिप्रेशन; सांगितला अनुभव

Rakhi Sawant : बिचुकलेनं सलमानबद्दल केलेल्या वक्तव्यावर राखी भडकली; म्हणाली, 'त्याने समाधी घेतली'

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget