एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भंसालींची आज चौकशी

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांची चौकशी आज सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. आतापर्यंत या प्रकरणी 28 हून अधिक लोकांनी चौकशी झाली आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांची चौकशी आज सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भंसाली यांची चौकशी 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या सिनेमांसंदर्भात केली जाणार आहे. पोलिसांना माहिती मिळाली आहे की, संजय लीला भंसाली हे सुशांत सिंह राजपूतला 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या चित्रपटांसाठी कास्ट करु इच्छित होते. मात्र एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत झालेल्या कॉन्ट्रॅक्टमुळं सुशांतला हे चित्रपट मिळू शकले नाहीत. त्यामुळं सुशांत आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये तणाव निर्माणा झाला होता. कारण सुशांत हे चित्रपट करु इच्छित होता. मात्र त्या प्रोडक्शन हाऊसनं त्याला कॉन्ट्रॅक्टमधून रिलिज केलं नाही. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर 'नेपोमीटर'च्या आधारे आलिया भट्ट हिचा 'सड़क 2' चित्रपट बॉयकॉट करण्याचं आवाहन काही सूत्रांनी पोलिसांना सूचित केलं आहे की, प्रोडक्शन हाऊससोबतचं कॉन्ट्रॅक्ट तोडल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधील काही मोठ्या लोकांनी  सुशांतला एकटं पाडण्याचे सतत प्रयत्न केले. त्यामुळं सुशांतला काम मिळणं कठिण झालं. मात्र सुशांतनं आपला अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर एम. एस. धोनीसारखा मोठा चित्रपट केला. मात्र त्यानंतरही त्याच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. सुशांतनं आपल्या काही जवळच्या मैत्रिणींना या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम न करण्याबाबत सांगितलं होतं. पोस्टमॉर्टमनंतर सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्टही आला; मृत्यूबाबत 'हा' खुलासा यामुळं पोलिस संजय लीला भंसाली यांची चौकशी करणार आहेत. या माहितीत किती खरं आणि किती खोटं आहे याबाबत त्यांची चौकशी होऊ शकते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी कसून पोलिस चौकशी केली जात आहे. आतापर्यंत या प्रकरणी 28 हून अधिक लोकांनी चौकशी झाली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; पोलिसांकडून यशराज फिल्म्सच्या दोन अधिकाऱ्यांची पाच तास चौकशी सुशांत सिहं राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी याआधी  यशराज फिल्म्सच्या काही माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget