एक्स्प्लोर

Influencer Nisha Chauhan Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...

Beauty Influencer Nisha Chauhan: मेरठमधील सोशल मीडिया इल्फ्ल्युएंसर निशा चौहान हिचा चाकू हल्ल्यात मृत्यू.

Beauty Influencer Nisha Chauhan Death: सोशल मीडियाला हादरवणारी घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये इन्फ्ल्युएंसर निशा चौहान (Nisha Chauhan) हिची हत्या करण्यात आली (Social Media Influencer) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास निशाचा पती प्रदीप चौहानने चाकूने वार करुन तिची हत्या केली.  वयाच्या 40 व्या वर्षी तिचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर निशाचा पती प्रदीप चौहानने स्वत:वर चाकूने वार करुन घेतले असल्याची माहिती आहे. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. 

मेरठमध्ये प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने आयुष्य का संपवलं? (Meerut Social influencer Nisha Chauhan case)

या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेला त्यांचा मुलगाही या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला आहे. आरडाओरड झाल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने निशाच्या घरी धाव घेतली. त्यावेळेस शेजाऱ्यांनी निशाला रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली असल्याचं पाहिलं. प्रदीप चौहानही यावेळेस गंभीर जखमी अवस्थेत आढळला.  याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेले. दरम्यान, डॉक्टरांनी तपासून निशाला मृत घोषित केले.  

निशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, प्रदीपवर उपचार सुरू  आहेत. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.  पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार,  ही हत्येची घटना 1,170  चौरस फूट जमिनीच्या नोंदणीवरुन झालेल्या वादातून घडली.  त्याच दिवशी जमिनीचे रजिस्ट्रेशन होणार होते. जमिनीचे रजिस्ट्रेशन स्वत:च्या नावावर व्हावे अशी निशाची इच्छा होती.  तर, प्रदीपला हे मान्य नव्हते. याच कारणामुळे दोघांमधील खटके उडाले, अशी माहिती आहे.

पोलीस सध्या या  संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच पुरावे गोळा करुन तपासाला सुरुवात केली. या घटनेसंदर्भात मुलांची आणि शेजाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे.  तसेच सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेरठच्या सरुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

निशा चौहान नेमकी कोण होती?

निशा चौहान ही मेरठमधील प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसर होती. इन्स्टाग्रामवर त्याचे 25 हजारहून अधिक फॉलोअर्स होते.  ब्यूटी आणि लाइफस्टाइलच्या निगडीत कंटेट ती पोस्ट करत होती.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
OTT Release This Week: या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget