एक्स्प्लोर

Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...

Bhushan Pradhan Is Getting Married: भूषण प्रधाननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्याच्या साखरपुड्याची बातमी दिली आहे. पण, चाहत्यांना प्रश्न पडलाय की, खरंच त्यानं साखरपुडा केलाय का?

Bhushan Pradhan Is Getting Married: मराठी सिनेसृष्टीचा (Marathi Film Industry) हँडसम हंक आणि चॉकलेट बॉय भूषण प्रधान (Actor Bhushan Pradhan) आपल्या फिटनेस (Fitness) आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. पण, सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे चर्चेत आला आहे. मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) यानं सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय, ज्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. भूषण प्रधानची पोस्ट पाहून कित्येक मुलींचा 'हार्टब्रेक' झालाय. भूषण प्रधाननं त्याच्या इन्स्टा अकाउंटवरुन पोस्ट (Bhushan Pradhan Insta Post) करत एक फोटो शेअर केलाय. पोस्टमधून भूषणनं चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केलीय. कित्येक तरुणींच्या काळजाची धडकन असलेल्या भूषणनं गुपचूप आपला साखरपुडा उरकलाय. नुकतंच त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करुन चाहत्यांना गूड न्यूज दिलीय.

भूषणची सोशल मीडिया पोस्ट काय? (Bhushan Pradhan Insta Post)

अभिनेता भूषण प्रधाननं इन्स्टावर पोस्ट करत एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये त्यानं एका मुलीला मिठी मारली असून ती तरुणी पाठमोरी उभी आहे. भूषणचा चेहरा मात्र, फोटोत स्पष्ट दिसतोय. दोघांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवलेत. तर दोघांच्याही हातात अंगठ्या दिसतायत. तसेच, "24 जुलै 2026 ही तारीख लक्षात ठेवा आणि आमच्या नव्या सुरुवातीचे साक्षीदार व्हा...", असं फोटोवर लिहिलेलं आहे. तर, या पोस्टच्या कॅप्शनमध्येही भूषणनं तारीख टाकली आहे. यावरून भूषणनं गपचूप साखरपुडा केल्याचं बोललं जातंय. 

भूषण प्रधानच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय. तर, अनेक सेलिब्रिटीसुद्धा कमेंट करुन भूषणला शुभेच्छा देत आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan)

भूषणने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा दिसत नसल्यामुळे, भूषणची होणारी पत्नी कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. पण, अनेकांना भूषणनं साखरपुडा केलाय की, हा त्याचा एखादा नवा प्रोजेक्ट आहे, असा प्रश्न पडलाय. अनेकजण भूषणच्या पोस्टवरुन तर्कवितर्क लावत आहेत. तसेच, फोटोवर भूषणनं जी तारीख लिहिलीय, त्या तारखेला शुक्रवार येतोय. त्यामुळे काहीजण त्या दिवशी भूषणचा सिनेमा रिलीज होणार आहे आणि त्याची ही पोस्ट म्हणजे, सिनेमाच्या प्रमोशनचाच भाग आहे, असंही म्हणत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actress Engagement: झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे तिचा होणारा नवरा? PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget