एक्स्प्लोर

Actress Engagement: झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे तिचा होणारा नवरा? PHOTOs

Marathi TV Actress Mahima Mhatre Announces Engagement: अभिनेत्री महिमा म्हात्रेचा रोशन विचारेसोबत नुकताच लग्न सोहळा पार पडला.

Mahima Mhatre engagement with Roshan Vichare: मे महिना जवळ आला की लग्नसराईला (Wedding Season) सुरुवात होते. 2026च्या सुरुवातीपासून  अनेक कलाकारांनी आपला जोडीदार निवडून नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.  प्रसिद्ध कलाकारांनीही या काळात लग्नगाठ बांधली. तर, काहींचा साखरपुडा पार पडला. अशातच आणखी एका टीव्ही अभिनेत्रीनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे.  झी मराठीवरील 'तुला जपणार आहे' ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.  या मालिकेतील मीरा ही व्यक्तीरेखा प्रचंड गाजली. मीरा ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री महिमा म्हात्रे हिचा नुकताच साखरपुडा पार पडला.  अभिनेता रोशन विचारेसोबत तिचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. सध्या तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.  

झी मराठीवरील 'तुला जपणार आहे' ही मालिका घराघरात पोहोचली. या मालिकेनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली.  दरम्यान, 'तुला जपणार आहे' या मालिकेतून  प्रसिद्धी मिळवणारी मीरा अर्थात महिमा म्हात्रेनं आपला जोडीदार निवडला आहे. तिचा नुकताच साखरपुडा पार पडला. तिचा टीव्ही अभिनेता रोशन विचारेसोबत साखरपुडा पार पडला.  अगदी थाटामाटात दोघांचा साखरपुडा पार पडला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. दोघांच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

मीराचा खऱ्या आयुष्यातील साथीदार कोण? (Mahima Mhatre And Roshan Vichare Engagement)

मीरा अर्थात  महिमा म्हात्रेचं नुकताच साखरपुडा झाला. तिनं  आपला जोडीदार निवडला.  लोकप्रिय अभिनेता रोशन विचारेसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. महिमा म्हात्रेचा रिअल लाईफ नवरा रोशन विचारे असून, त्यानं अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. स्वराज्य जननी जिजामाता,  खरंच तिचं काय चुकलंय,  तुझं माझं जमतंय, यांसारख्या इतर मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 

महिमा म्हात्रेची कारकिर्द, मालिकांमधून  मिळाली प्रसिद्धी (Tula Japnar aahe Fame Mahima Mhatre Engagement)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ᴍ ᴀ ʜ ɪ ᴍ ᴀ ᴍ ʜ ᴀ ᴛ ʀ ᴇ (@mahimamhatre)

महिमा म्हात्रे सध्या तुला जपणार आहे, या मालिकेत मीरा  ही व्यक्तीरेखा साकारत आहे.  या मालिकेतून अभिनेत्रीला विशेष प्रसिद्धी मिळाली.  यापूर्वी अभिनेत्री अनेक  मराठी मालिकांमध्ये काम केलं.  तिने आपल्या कारकि‍र्दीत जाऊ नको दूर.... बाबा, दार उघड बये,  खुमासदार नात्यांचा गोडा मसाला यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं. तिनं हिंदी मालिकांमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहेत.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आशाताईंच्या जाण्याने पाकिस्तानही शोकाकूल; अभिनेता अन् गायकांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget