एक्स्प्लोर

Marathi Song : लयभारी दिसते पोर! आणखी एका मराठमोळ्या रोमँटिक गाण्याचीच हवा, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Marathi Song : आणखी एका मराठी गाण्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु असून सध्या हे सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे.

Marathi Song : सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक मराठी गाण्यांची चांगलीच हवा आहे. गुलाबी साडी, तांबडी चामडी, नखरेवाली अशी अनेक गाणी बरीच व्हायरल झाली. त्यातच आता  'लयभारी दिसते पोर' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातून अभिनेत्री हिंदवी पाटील आणि अभिनेता जगदीश झोरे ही जोडी पाहायला मिळतेय.  "साज मराठमोळा लयभारी, लयभारी दिसते पोर" असे बोल असणारं हे रोमँटिक गाणं चर्चेत आलं आहे.

प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन प्रेमीयुगुलांची पसंती, घरच्यांचा होकार ते लग्न अस एकंदरीत परिपूर्ण प्रेम असणाऱ्या जोडीच्या धमाकेदार आणि नखरेल गाण्याने सर्वत्र धमाका केला आहे.मराठमोळ्या साज शृंगाराने सजलेल्या प्रेयसीचं कौतुक करण्यात व्यस्त असलेल्या प्रियकराची अनोखी गोष्ट या गाण्यातून उलगडण्यात येणार आहे. 

या गाण्यातून अभिनेत्री हिंदवी पाटील आणि अभिनेता जगदीश झोरे ही जोडी एकमेकांच्या प्रेमात बेधुंद झालेली पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या मराठमोळ्या swag असलेल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यांना थिरकायला भाग पाडलं आहे. "साज मराठमोळा लयभारी, लयभारी दिसते पोर" असे बोल असणारं हे रोमँटिक गाणं चर्चेत आलं आहे. गाण्यात दोन्ही कलाकाराचा मराठमोळा लूकही लक्ष वेधून घेत आहे.

'साईरत्न एंटरटेनमेंट' प्रस्तुत या नव्याकोऱ्या गाण्याच्या निर्मितीची धुरा संदेश गडेकर आणि सुरेश गाडेकर यांनी सांभाळली आहे. तर संगीतकार म्हणून ओमकार रणधीर याने बाजू सांभाळली आहे. तर हर्षवर्धन व्हावरे  आणि सोनाली सोनावणे यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. तर संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि स्क्रीनप्लेची दुहेरी धुरा मनीष महाजन यांनी योग्यरीत्या पेलवली आहे. गाणं प्रदर्शित होऊन अवघे तीन दिवस झाले असून हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं असून अनेकजण या गाण्याला पसंती दर्शविताना दिसत आहेत.                                          

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by साईरत्न एंटरटेनमेंट (@sairatnaentertainment)

ही बातमी वाचा : 

Sai Tamhankar : 'बघायला मज्जा आली...', निक्की आणि वर्षाताईंच्या वादावर सई ताम्हणकरची प्रतिक्रिया 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Embed widget