एक्स्प्लोर

Pravin Tarde : 'आरारा खतरनाक...,' प्रवीण तरडेंच्या 50 व्या वाढदिवसासाठी कुशलच्या खास कविता, पण त्या ऐकताच विजू माने म्हणाले...

Pravin Tarde : प्रवीण तरडेंच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिके आणि विजू माने यांनी प्रवीण तरडेंना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

Pravin Tarde : दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी नुकताच त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांच्या हटके प्रतिक्रियेने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त कुशलने एक खास कविता केली होती. त्या कवितेवर विजू माने चांगलेच वैतागले. इतकच नव्हे तर कुशल बद्रीकेने प्रवीण तरडेंसाठी 50 कविता केल्याचं यावेळी त्याने सांगतलं.त्यावरही विजू माने चांगलेच संतापले. हा मिश्किल व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

विजू माने आणि कुशल बद्रिकेने दिल्या खास शुभेच्छा

विजू माने आणि कुशल बद्रिकेने प्रवीण तरडेंना शुभेच्छा देताना म्हटलं की, प्रवीण मित्रा आज तुझा 50 वा वाढदिवस..खरं तर तू इतक्या प्रेमाने इतक्या वेळा बोलावलं होतंस..जवळपास 50 वेळा तू आमंत्रण दिलं होतंस..पण काही कारणामुळे मला यायला जमत नाहीये. तेव्हा आज तुझ्या या 50व्या वाढदिवसानिमित्त मला विशेष शुभेच्छा द्यायच्या आहेत. 

त्यावर कुशलने त्याची कविता सादर केली. मुळशी पॅटर्नचा तू डिरेक्टर, पांडू मधला अॅक्टर;तुझा पिक्चर धर्मवीर,तुझा पिक्चर धर्मवीर 2 ,हॅप्पी बर्थडे यू टू कुशलची ही कविता ऐकून विजू माने वैतागले. त्यांनी म्हटलं की, सॉरी प्रवीण मी खरंतर मी तुला तुझे छान पोर्टेट 50 व्या वाढदिवसानिमित्त भेट देणार होतो. ते विशेष होतं.. ह्याने हे काय सुरु केलं काय माहित..त्यावर कुशल म्हणतो की,  म्हणजे 50 कविता नाही... विजू माने त्याला म्हणतात,अरे कशाबद्दल... 50 वर्ष झाली ना दादा...मग आपल्या कविता नको का 50 असं कुशल म्हणतो आणि त्यांना दुसरी कविता ऐकवतो. अरे जाग मनुजा जाग, आरारा खतरनाक...  

कुशल आणि विजू माने यांच्या या हटके शुभेच्छांमुळे सोशल मीडियावर एकच हाशा पिकला आहे. तसेच हा व्हिडीओ देखील बराच व्हायरल होतोय. यावर अनेकांनी हासण्याचे इमोजीही कमेंट केले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

ही बातमी वाचा : 

'तानाजी द अनसिंग..'मध्ये सोयराबाई साकारल्या, 'ही' अभिनेत्री आता 'वीर मुरारबाजी' मध्ये पुन्हा सोयराबाई म्हणून दिसणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची आज दुपारी 12 वाजता औपचारिक घोषणा
Pune News: वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला भावांनी बेदम मारलं, पुण्याच्या खेडमधील घटना, कारवाईची मागणी
Embed widget