एक्स्प्लोर

KGF Chapter 2 : रॉकी भाईच्या चाहत्यांवरील इफेक्टबाबत यश म्हणाला, 'रॉकी तुमच्यात आणि माझ्यात...'

केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2) चित्रपट रिलीज झाल्यानंतर रॉकी भाईची क्रेझ चाहत्यांमध्ये निर्माण झाली.

KGF Chapter 2 : केजीएफ (KGF) चित्रपटामधील स्टार यशच्या (Yash) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  केजीएफ चॅप्टर 2 नं (KGF Chapter 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये यशनं रॉकी ही भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर रॉकी भाईची क्रेझ चाहत्यांमध्ये निर्माण झाली. या रॉकी भाई इफेक्सबाबत यशनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.  

यश म्हणाला, 'रॉकी भाईचा इफेक्ट हा प्रत्येकावर दिसत आहे. मला हे महत्त्वाचे वाटते की लोक माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. जर तुम्ही काही तरी चांगलं करत असाल तर लोक तुमचं कौतुक करतात. रॉकीचं देखील सगळ्यांनी कौतुक केलं. रॉकी ही माझ्यामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये देखील आहे.  '

केजीएफमुळे माझ्यामधील आत्मविश्वास वाढला
यशनं सांगितलं, 'केजीएफ चित्रपटाच्या फ्रेंचाइजीसोबत मी आठ वर्ष जोडला गेलो आहे. मी आणि प्रशांत गेली आठ वर्ष एकमेकांसोबत काम करत आहोत. भूमिकेपेक्षा त्या व्यक्तीसाठी आम्ही एकत्र काम करतो. मी नाटकांमध्ये काम केलं आहे. आम्ही बॅकस्टेजमध्ये कपडे इस्त्री करण्याचं काम तसेच स्वच्छता करण्याचं काम करत होतो. आमचा  उद्देश हा लोकांचं मनोरंजन करायचा होता. केजीएफ चित्रपटामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. '

दिग्दर्शक प्रशांत नील यांनी  केजीएफ चॅप्टर-2  या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  यशशिवाय यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांनी काम केले आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे.  केजीएफ चॅप्टर-2  हा 2018 च्या केजीएफचा सिक्वेल आहे. 

लवकरच रिलीज होणार केजीएफ-3
गेल्या आठवड्यामध्ये निर्माते विजय किरगंदूर यांनी माहिती दिली की, केजीएफ चॅप्टर 3 हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होणार असून हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होईल. ते म्हणाले, 'दिग्दर्शक प्रशांत नील सध्या सालारच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.  30 ते  35 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याचे पुढील वेळापत्रक पुढील आठवड्यात सुरू होईल.'

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
Embed widget