एक्स्प्लोर

Kareena Kapoor Khan : करीना कपूरला होळीच्या रंगांचा तिटकारा! कारण माहितेय का?

Holi 2022 : करीनाला आधी धुळवड साजरी करणे आवडायचे. मात्र, आता ती रंगांपासून दूर पळते.

Holi 2022 : होळी (Holi 2022) हा सण आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना अनेक रंगात रंगवतात. मैत्री आणि बंधुभावाच्या या सणात लोक आपले वैर विसरून आनंदाने एकत्र येतात. बॉलिवूडमध्येही दरवर्षी होळी धूमधडाक्यात साजरी केली जाते. पण, मनोरंजन विश्वात एक अशी सौंदर्यवती आहे, जिला होळीचे रंग अजिबात आवडत नाहीत.

होळी हा सण तसा प्रत्येकाला आवडतो. पण, बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जिला आधी होळी खूप आवडत होती, पण आता तिला रंगांचा तिटकारा आहे. ही अभिनेत्री आहे करीना कपूर (Kareena Kapoor Khan). करीनाला आधी धुळवड साजरी करणे आवडायचे. मात्र, आता ती रंगांपासून दूर पळते. यामागचे कारण स्वतः अभिनेत्रीनेच सांगितले. तैमूरच्या जन्मानंतर त्यांच्या घरी पुन्हा धुळवड साजरी केली जात आहे. पण, असे असूनही करीना मात्र रंगांपासून दूर पळते.

करीनाला रंग आवडत नाहीत! कारण...

एकेकाळी कपूर घराण्याची धुळवड एवढी प्रसिद्ध असायची की, प्रत्येकजण त्यावर चर्चा करताना दिसत होता. राज कपूर यांच्या आरके स्टुडिओमध्ये होळी पार्टीचे आयोजन असायचे, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स सहभागी व्हायचे. तेव्हा, करीना कपूरला होळी खूप आवडायची. ती तिचे आजोबा राज कपूर यांच्या खूप जवळ होती. बालपणी त्यांच्यासोबत होळी साजरी करायची. मात्र, त्यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबात होळी साजरी झाली. करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, संपूर्ण कपूर कुटुंबाला होळीच्या निमित्ताने राज कपूर यांची खूप आठवण येते. त्यांच्या जाण्यानंतर होळीचा उत्सव फिका पडला आहे. त्यामुळे सर्वजण अत्यंत साधेपणाने होळी खेळतात.

राज कपूर यांची होळी सर्वात खास!

बॉलिवूडमध्ये राज कपूर यांची होळी सर्वात खास असायची. आरके स्टुडिओमध्ये, गेटजवळ एक मोठा तलाव बांधला जायचा, जो रंगांनी भरलेला असायचा. जो कोणी तिथे यायचा, त्याने आधी या रंगीत तलावात बुडून पुढे जायचे, अशी प्रथा होते. या स्टुडिओत दिवसभर गाणे, खाणे-पिणे सर्व काही जल्लोषात चालायचे. त्यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत करीना देखील यात सहभागी व्हायची. मात्र, राज कपूर यांच्या निधनानंतर करीनाने होळीच्या रंगांपासून स्वतःला दूर ठेवले.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss OTT Fame: 'आधी प्रॉड्यूसरसोबत एक रात्र घालवावी लागेल'; बिग बॉस फेम वडा पाव गर्लकडे घाणेरडी डिमांड, नेटकरी शॉक
'आधी प्रॉड्यूसरसोबत एक रात्र घालवावी लागेल'; बिग बॉस फेम वडा पाव गर्लकडे घाणेरडी डिमांड, नेटकरी शॉक
Sanjay Dutt: 'बस करना बे', संजय दत्त पापाराझींवर भडकला; फॅमिलीसोबत रेस्टॉरंटमध्ये जात असताना काय घडलं?
'बस करना बे', संजय दत्त पापाराझींवर भडकला; फॅमिलीसोबत रेस्टॉरंटमध्ये जात असताना काय घडलं?
Crime Thriller OTT: सिनेमागृहात फ्लॉप, Netflix वर येताच टॉपवर गेली! 2 तास 9 मिनिटांची क्राईम थ्रिलर थरकाप उडवेल
सिनेमागृहात फ्लॉप, Netflix वर येताच टॉपवर गेली! 2 तास 9 मिनिटांची क्राईम थ्रिलर थरकाप उडवेल
Actor Death News: भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, घरातच मृतदेह आढळल्याने खळबळ; ड्रग्ज प्रकरणामुळे आलेला चर्चेत
भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, घरातच मृतदेह आढळल्याने खळबळ; ड्रग्ज प्रकरणामुळे आलेला चर्चेत

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, यूनियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
यूनियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँकेला आरबीआयचा दणका, आर्थिक दंड ठोठावला
Gold Price Crash : सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
सेंट्रल बँकांची विक्रमी खरेदी, तरीही सोन्याची किंमत का घसरतेय? जाणून घ्या 2 मोठी कारणं
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
Embed widget