एक्स्प्लोर

Kangana Back on Twitter: ती पुन्हा आली! कंगना रनौत ट्विटरवर परतली, पहिलं ट्वीट करत म्हणाली.....

Kangana Ranaut Back on Twitter: बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौत ट्वीटरवर पुन्हा परतली आहे.

Kangana Ranaut Back on Twitter: बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौत (kangana Ranaut) ट्वीटरवर पुन्हा परतली आहे. कंगना रनौत हिनं ट्वीट करत ट्विटरवर परतल्याचं सांगितलं आहे.  ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कंगना रनौतचं ट्विटर खातं बॅन करण्यात आले होते. आता तब्बल 20 महिन्यानंतर ती पुन्हा ट्वीटरवर परत आली आहे. 

Hello everyone, it’s nice to be back here असं ट्वीट करत अभिनेत्री कंगना रनौत हिनं आपलं ट्वीटरवर परत आल्याचं सांगितलं. कंगनाच्या या ट्वीटवर अनेकांनी लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला. अनेकांनी कंगनाला शुभेच्छा दिल्या आहेत.   तर काही नेटकऱ्यांनी मिम्स शेअर करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्वीटरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 2021 मध्ये तिचं ट्विटर खातं बंद करण्यात आले होते. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा (Elon Musk Twitter Takeover) घेतल्यापासून कंगना ट्विटरवर पुन्हा येऊ शकते अशा चर्चांना वेग आला होता. आता कंगनालाचं ट्वीटर खातं सुरु झालं आहे. कंगनाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

ट्वीटरवर परतल्यानंतर कंगनाचं पहिलं ट्वीट काय?

बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौतचा 'इमरजेंसी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरादेखील कंगना सांभाळत आहे. 1975 मधील भारताच्या आणीबाणीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाबद्दलही कंगनानं ट्वीट केले आहे. 20 ऑक्टोबर 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं ट्वीट करत कंगानं सांगितले आहे. 

पाहा कंगना काय म्हणाली आहे... 

कोटींची मालकीन आहे कंगना -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना ब्रँड एंडोर्समेंटमधून सर्वाधिक कमाई करते. ती एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी 3-3.5 कोटी रुपये आकारते. आता ती अभिनेत्रीसोबतच एक फिल्म प्रोड्यूसरही बनली आहे. रिपोर्टनुसार ती एका वर्षात सुमारे 15 कोटी रुपये कमवते. कंगना रनौतची मुंबईत 1-2 नव्हे, तर तीन घरे आहेत. मुंबईशिवाय कंगनाचा मनालीमध्येही बंगला आहे. 

आणखी वाचा:
Kangana Ranaut : कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना रनौतचा इंस्टाग्रामसोबत पंगा; म्हणाली,"वाह्यात अॅप..."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget