एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना रनौतचा इंस्टाग्रामसोबत पंगा; म्हणाली,"वाह्यात अॅप..."

Kangana Ranaut : वादग्रस्त वक्तव्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतवर ट्वीटवर बंदी घालण्यात आली आहे.

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना कनौत (kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा तिच्यावर टीका केली जाते. आता पंगाक्वीन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ट्वीटवर बंदी घातलेली असताना कंगनाने आता इंस्टाग्रामवर पंगा घेतला आहे. तिने इंस्टाग्रामला वाह्यात म्हटलं आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने इंस्टा स्टोरी शेअर करत म्हटलं आहे,"इंस्टाग्राम' या अॅपचा वापर फक्त फोटो शेअर करण्यासाठी होतो. इंस्टाग्रामवर आपण मांडलेले आपले विचार एका दिवसात गायब होतात. ज्यांचा स्वत:च्या विचारांवर विश्वात नसतो त्यांच्यासाठी हे अॅप योग्य आहे".

Kangana Ranaut : कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना रनौतचा इंस्टाग्रामसोबत पंगा; म्हणाली,

कंगनाने पुढे लिहिलं आहे,"पण काही मंडळींचा त्यांच्या लिखानावर, मतावर विश्वास असतो, त्यांचं काय? विचारांचा संग्रह करायला मला आवडतं. एखाद्या गोष्टीवर थोडक्यात भाष्य करण्यासाठी या अॅपचा योग्यपद्धतीने वापर करता येऊ शकतो". 

कंगनाचं ट्विटरवर कमबॅक?

कंगनाने 2021 साली ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तिचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात आले आहे. पण आता इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून कंगना ट्विटरवर पुन्हा येऊ शकते अशा चर्चांना वेग आला आहे. कंगनाने ट्विटरवर पुन्हा यावे अशी तिच्या चाहत्यांचीदेखील इच्छा आहे. कंगनाला तिचे ट्विटर अकाऊंट पुन्हा कधी मिळणार यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कोटींच्या घरात कंगनाची कमाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना ब्रँड एंडोर्समेंटमधून सर्वाधिक कमाई करते. ती एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी 3-3.5 कोटी रुपये आकारते. आता ती अभिनेत्रीसोबतच एक फिल्म प्रोड्यूसरही बनली आहे. रिपोर्टनुसार ती एका वर्षात सुमारे 15 कोटी रुपये कमवते. कंगना रनौतची मुंबईत 1-2 नव्हे, तर तीन घरे आहेत. मुंबईशिवाय कंगनाचा मनालीमध्येही बंगला आहे. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Kangana Ranaut : कधीकाळी एक ब्रेड खाऊन दिवस काढणारी कंगना आज करोडोंची मालकीण! वाचा तिच्या या प्रवासाबद्दल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget