एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या स्पर्धकांवर आता मगरीची दहशत! 'या' आठवड्यात मेगा एलिमिनेशन, कोणाचा पत्ता कट होणार?

अर्थात हा नॉमिनेशनचा टास्क असल्याने जे स्पर्धक मगरीच्या तोंडी अडकतील त्यांना एलिमिनेशनला सामोरे जावं लागणार आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचे सहावे पर्व सध्या रंगात आलं आहे. बिग बॉसच्या घरातून आधी रुचिता जामदार आणि आता प्राजक्ता शुक्रे या दोन्ही टॉप सदस्य घराबाहेर पडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉसच्या घरात आता नवी संकट येणार आहे. सध्या घरात अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीतील या ट्विस्टमुळे सदस्यांचे टेन्शन वाढलं असलं तरी प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये  या आठवड्यात एकापेक्षा अधिक सदस्य एलिमिनेट होणार असल्याची हिंट बिग बॉसने दिली आहे.  

बिग बॉसच्या घरात मगरीची धास्ती 

बिग बॉसच्या या आठवड्यात आगळावेगळा नॉमिनेशन टास्क खेळला जाणार आहे. बिग बॉसने घरात मगर आणून ठेवलीये. आता बिग बॉसचे सदस्य मगरीच्या तोंडी जाणार आहेत. या प्रोमोमध्ये प्रभू आणि सागर कारंडे एकमेकांना तावातवाने भांडताना दिसत आहेत. 

'मी इथे भजे तळायला आलो नाही' असं प्रभू सागरला म्हणताना दिसतोय. त्यावर सागरही चिडतो. तो प्रभुला म्हणतो' तू काहीही म्हणशील आणि मी ऐकून घेईल हे होणार नाही' दोघांचेही आवाज चढलेले असतात. अर्थात हा नॉमिनेशनचा टास्क असल्याने जे स्पर्धक मगरीच्या तोंडी अडकतील त्यांना एलिमिनेशनला सामोरे जावं लागणार आहे. जे सदस्य नॉमिनेट होतील त्या एकापेक्षा अधिक सदस्य या आठवड्यात घराबाहेर जातील असं बिग बॉस  म्हणताना दिसतायत. या घोषणेनंतर घरातील स्पर्धकांचे चेहरे अक्षरशः पांढरे पडल्याचा दिसते. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

चहात्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया...

बिग बॉसच्या या प्रोमोवर चाहत्यांनी आपापलं म्हणणं सांगायला सुरुवात केली आहे. काहीजण म्हणतात सागर प्रभुला घाबरत आहे. तर काहींनी काटा चांगला बाहेर काढा असं म्हटलं. अनेकजण तन्वीला बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. तर अनेकांना बिग बॉसला 'बिग बॉसने जे ठरवला आहे त्यांना पटापट काढून टाका आणि जो ठरलेला विनर आहे त्याला ट्रॉफी द्या असेही म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget