एक्स्प्लोर

Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?

Kangana Ranaut on Generation: कंगना राणौत सध्या जेन झींवर केलेल्या टीकमुळे चर्चेत आहे.

Kangana Ranaut Statement Generation Gutter: लोकसभा खासदार आणि  अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अलिकडेच तिनं 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Cockroach Janta Party) आंदोलनावर भाष्य केलं. यानंतर तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. अलिकडेच अभिनेत्रीने 'हिंदू तरुणी' असा उल्लेख करत आजच्या तरुणींवर टीकेचे बाण सोडले. इन्स्टाग्राम (Instagram Post) स्टोरीवर तिने पोस्ट केलं आहे. तिनं पोस्टमध्ये, आजच्या तरुणींवर टीका करत म्हटलं की,  'मी  त्यांना जनरेशन गटर म्हणते,  कारण ना त्यांना शिक्षणात रस, ना सौंदर्यात...', असं तिनं म्हटलं.  दरम्यान, यानंतर तिची आणखी एक प्रतिक्रिया समोर आली आहे.

अभिनेत्रीने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली, कंगना राणौत म्हणाली, 'हे कशाप्रकारचे विद्यार्थी आहेत.  किती अश्लील भाषेचं त्या वापर करतात.  उद्या जाऊन सुप्रीम कोर्टातील वकिलांची त्यांना गरज भासली, तर यांच्या आई-वडिलांना ते परवडणार आहे का? यांची स्वतःची तर ती क्षमता (हैसियत) नाहीये परवडण्याची. आता ते आम्हाला ट्रोल करतायेत. 16 वर्षांचे असल्यापासून आम्ही स्वत:चं करिअर घडवत होतो. आई  - वडिलांवर कधीही ओझं झालो नाही'.

'आणि यांनी आम्हाला ट्रोल करावे. ज्यांचे आई-वडील अत्यंत विचारसरणीने जुने/कंझर्व्हेटिव्ह आहेत.. आपल्याला माहित आहे की आपला भारतीय समाज कसा आहे, त्यांच्या मुली अशा अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलत आहेत, समाजात त्यांची काय इज्जत उरेल? आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागेल? हे या गोष्टीचा विचार करतात का? एक समाज म्हणून... 'दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे' (हे आपल्याला कोणत्याही प्रकारे मान्य नाही). थँक्यू.", असं कंगना म्हणाली.

कंगना राणौत आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली? (Kangana Ranaut Instagram Post Goes Viral)

आजच्या पिढीतील तरुणींवर टीका करत म्हणाली की, 'मी त्यांना खरंतर जनरेशन गटार असं म्हणते. वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची एक नवी जनरेशन आहे.  त्यांना शिक्षणात रस ना त्यांना सौंदर्यात रस..त्यांची  मानसिकता इतकी विकृत असते की, त्या चांगल्या गृहिणीही बनू शकत नाही.  ड्रग्ज घेणं, दारु अन् अनैतिक लैंगिक  संबंध  ठेवणं या गोष्टींमधून त्या स्वातंत्र्याचं  प्रदर्शन करत असतात', असं कंगना म्हणाली. 'त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी नसतात.  पालकांच्या कमाईवर जगत असतात. जबाबदाऱ्या स्विकारल्याशिवाय स्वातंत्र मिळत नाही', असंही कंगना म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget