एक्स्प्लोर

JD Majethia Remarries Wife Nipa: 57 वर्षांचा दिग्गज अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहोल्यावर; सख्खा लेकींनीच दिलीय 'बॅचरल पार्टी' VIDEO

JD Majethia Remarries Wife Nipa: अभिनेता जेडी मजीठिया आणि त्याची पत्नी निपा मजीठिया यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टसारखी आहे.

JD Majethia Remarries Wife Nipa: टेलिव्हिजनचा (Television News) लोकप्रिय शो 'खिचडी'मध्ये (Khichdi) 'हिमांशू'ची भूमिका साकारुन प्रसिद्ध झालेला अभिनेता , निर्माता आणि दिग्दर्शक जेडी मजीठिया (JD Majethia) यानं वयाच्या  57व्या वर्षी दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधलीय. पण, 'खिचडी' शोमधून (Famous Television Show Khichdi) प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्यानं आपल्या पत्नीसोबतच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधलीय. जेडी मजीठिया यानं आपली पत्नी निपा मजीठिया (Nipa Majethia) हिच्यासोबत पुन्हा एकदा विवाह केलाय. 

अभिनेता जेडी मजीठिया (Actor JD Majethia) आणि त्याची पत्नी निपा मजीठिया (Nipa Majethia) यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टसारखी आहे. 30 वर्षांपूर्वी, 11 मार्च रोजी, दोघांनी घाईघाईत कोर्ट मॅरेज केलेलं. त्यावेळी पारंपारिक पद्धतीनं धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. कोर्ट मॅरेजनंतर दोघेही लगेचच आशीर्वाद घेण्यासाठी मथुरेला गेले आणि नंतर अवघ्या तीनच दिवसांत आपल्या नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना झाले. त्यामुळे आता लग्नाला 30 वर्ष झाल्यानंतर या जोडप्यानं विधीवत आपाला लग्नसोहळा उरकला आहे. 

कौतुकाची गोष्ट म्हणजे, अभिनेता जेडी मजीठिया आणि त्याची पत्नी निपा मजीठिया यांचा हा विवाहसोहळा आणखी खास बनवण्यासाठी त्यांच्या लेकींनी खूप मेहनत घेतली. त्यांनी आपल्या आई-वडिलांसाठी खास 'बॅचलर पार्टी'चं आयोजन केलेलं. म्हणतात ना, प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि अपूर्ण राहिलेली स्वप्नं कधीही पूर्ण करता येतात.

एका मुलाखतीत बोलताना जेडी मजीठिया यांनी सांगितलेलं की, निपा यांच्या मनात नेहमीच ही खंत होती की, त्यांचं लग्न विधीवत झालं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या 30व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय.

लेकींनी सांभाळली 'वेडिंग प्लॅनर' म्हणून जबाबदारी (JD Majethia Remarries Wife Nipa Majethia)

अभिनेता जेडी मजीठिया आणि त्याची पत्नी निपा मजीठिया यांच्या विधीवत लग्नसोहळ्याची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे, त्यांच्या लेकी. या थाटामाटात पार पडलेल्या लग्नसोहळ्याची सर्व जबाबदारी त्यांच्या मुलींनी उचलली होती. जेडी मजीठिया यांच्या लेकी केसर आणि मिश्री यांनी केवळ लग्नाचा संपूर्ण प्लॅनच केला नाही, तर आपल्या आई-वडिलांसाठी खास 'बॅचलरेट पार्टी'चं आयोजनही केलेलं.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये जेडी आणि निपा यांना हळद, मेहंदी आणि संगीत अशा विविध पारंपरिक विधींचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prabhu Deva Love Life With South Superstar Nayanthara: प्रभू देवाच्या प्रेमात वेडी झालेली 'ही' सुपरस्टार अभिनेत्री, लग्न करण्यासाठी धर्मही बदलला; पण, अधुरी राहिली प्रेम कहाणी

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget