एक्स्प्लोर

Prabhu Deva Love Life With South Superstar Nayanthara: प्रभू देवाच्या प्रेमात वेडी झालेली 'ही' सुपरस्टार अभिनेत्री, लग्न करण्यासाठी धर्मही बदलला; पण, अधुरी राहिली प्रेम कहाणी

Prabhu Deva Love Life With South Superstar Nayanthara: प्रभुदेवा यांनी व्यावसायिक कारकि‍र्दीत मोठं यश मिळवलंय, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आणि संघर्ष पाहिलाय.

Prabhu Deva Love Life With South Superstar Nayanthara: बॉलिवूडच्या (Bollywood News) दिग्गज कोरिग्राफर्सची (Legendary Choreographer) ज्यावेळी चर्चा होते, त्यावेळी प्रभुदेवा (Prabhu Deva) यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. अभिनय (Actor) असो वा दिग्दर्शन (Director) त्यांनी आपली खास ओळख निर्माण केलीय. एका बाजूला त्यांनी व्यावसायिक कारकि‍र्दीत मोठं यश मिळवलंय, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आणि संघर्ष पाहायला मिळालाय. त्यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात...

16 वर्षांनंतर पत्नीपासून घेतला घटस्फोट (Prabhu Deva Divorced His Wife)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रभुदेवा यांनी 1995 साली रामलता यांच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर या दाम्पत्याला तीन मुलं झाली, मात्र 2008 मध्ये कर्करोगामुळे त्यांच्या एका मुलाचं निधन झालंय. या घटनेमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. परिस्थिती आणखी बिघडली, जेव्हा प्रभुदेवा आणि नयनतारा यांच्यात जवळीक वाढू लागली. त्यानंतर 2011 साली प्रभुदेवा आणि रामलता यांचा घटस्फोट झाला.

Prabhu Deva के प्यार में इस हसीना ने बदला धर्म, पत्नी ने लगाया था एक्स्ट्रा मेरिटल अफेयर का आरोप, फिर 50 की उम्र में बने पिता

'विल्लू'च्या सेटवर झाली नयनतारा आणि प्रभुदेवा यांची भेट (Prabhu Deva And Nayanthara Met On 'Villu' Movie Set)

प्रभुदेवा आणि नयनतारा यांची पहिली भेट तमिळ सिनेमा 'विल्लू'च्या शूटिंगदरम्यान झाली होती. शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. एका मुलाखतीत प्रभुदेवांनी स्वतः मान्य केलं होतं की, ते नयनतारा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. ख्रिश्चन धर्म मानणाऱ्या नयनतारानं प्रभुदेवा यांच्याशी लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला होता. मात्र, त्यांचे प्रेम पूर्णत्वास जाऊ शकले नाही आणि 2012 साली दोघे वेगळे झाले.

50व्या वर्षी बनले मुलीचे वडील (Choreographer Prabhu Deva)

नयनतारापासून वेगळे झाल्यानंतर 2020 साली प्रभुदेवा यांनी फिजिओथेरपिस्ट डॉ. हिमानी सिंह हिच्याशी दुसरं लग्न केलं. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. प्रभुदेवा वयाच्या पन्नाशीत चौथ्यांदा वडील झाले.

प्रभू देवा यांचे आगामी सिनेमे

प्रभू देवा यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, सध्या प्रभुदेवा यांच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यांची चाहत्यांना उत्सुकता आहे. या यादीत 'कथनार: द वाइल्ड सोर्सर', 'मुसासी', 'सिंगानल्लूर सिग्नल' आणि 'वोल्फ' या सिनेमांचा समावेश आहे. याशिवाय ते 'महाराणी: क्वीन ऑफ क्वीन्स' या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात काजोल आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही भूमिका आहेत. चरण तेज उप्पलापती हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, या चित्रपटाची कथा आई आणि मुलगी यांच्या नात्यावर आधारित आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actress Sonam Khan Struggle Life: 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत डेब्यू, कामचं असं केलं की, रातोंरात चर्चेत आली; 20 व्या वर्षी झाली आई, तेव्हापासूनच इंडस्ट्रीतून गायब 'ही' अभिनेत्री

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! एका व्यक्तीला घेतलं ताब्यात, जुहू पोलिसांची मोठी कारवाई
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget