एक्स्प्लोर

Jackie Shroff : अन् जग्गू दादानं जिंकली मनं; कामगाराच्या वडिलांचं निधन, सांत्वनासाठी जॅकी श्रॉफ पुण्यात

Jackie Shroff :  दिलीपच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच जॅकीनं दिलीपच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. 

Jackie Shroff :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हा अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखी चर्चेत असतो. बॉलिवूडचा 'भिडू' अशी जॅकी श्रॉफची ओळख आहे. जॅकीचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो एका कुटुंबासोबत बसलेला दिसत आहे. फोटोमधील कुटुंब हे जॅकीच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या दिलीप गायकवाड या कार्मचाऱ्याचं आहे. दिलीपच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच जॅकीनं दिलीपच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. 

दिलीप गायकवाड हा जॅकी श्रॉफच्या पुणे जिल्ह्यातील चांदखेड गावातील फार्महाऊसमध्ये काम करतो. त्याच्या वडिलांचे अल्पशा आजारानं निधन झाले. ही बातमी कळताच जॅकी श्रॉफ हा दिलीपच्या चांदखेड गावातील घरी गेला. जॅकीनं दिलीपच्या कुटुंबाचे सांत्वन केले. जॅकीच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तो दिलीपच्या कुटुंबासोबत बोलताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरल झालेल्या फोटोला कमेंट करत जॅकी श्रॉफचं कौतुक केलं आहे.

जॅकी श्रॉफनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.  'सौदागर', 'राम लखन', 'त्रिदेव', 'परिंदा', 'बॉर्डर', 'रंगीला', 'अग्निसाक्षी', 'खलनायक' आणि 'शपथ' या जॅकी श्रॉफच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जॅकी श्रॉफ त्याच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकतो.

महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
IIFA 2024 अवॉर्ड्सनंतर व्हायरल होतोय अभिषेक-ऐश्वर्याचा Unseen Video; दोघांमध्ये सगळं ठीक? चिंतेनं चाहते हैराण!
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
Embed widget