एक्स्प्लोर

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर हिंदूस्तानी भाऊ हळहळला, डोळ्यात पाणी, म्हणाला..VIDEO

Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर हिंदूस्तानी भाऊ हळहळला, डोळ्यात पाणी, म्हणाला; तिचं मोबाईलमध्ये नाव...

Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death : कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. मात्र, वयाच्या 42 वर्षी तिचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यानं अनेकांकडून मृत्यूबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झालाय हे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्येच समजणार आहे. मात्र, दुसरीकडे शेफाली जरीवालाच्या मृत्यूने संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशातच हिंदुस्तानी भाऊ तिला पाहाण्यासाठी रुग्णालयात पोहोचलाय. यावेळी त्याने बहीण गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. (Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death)

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

हिंदूस्तानी भाऊ म्हणाला, फार वाईट झालं. आम्ही विचार सुद्धा करु शकत नाही की असं काही होऊ शकतो. वर्षातून दोन-तीन दिवस सकाळपासून सायंकाळपर्यंत माझा फोन वाजायचा. रक्षाबंधनाच्या वेळी, गणेशोत्सवावेळी आणि भाऊबीजेच्या वेळी तिचे फोन यायचे. आता मोबाईलमध्ये तिचं नाव आहे. पण मात्र, आता फोन वाजणार नाही. (Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death)

हिंदुस्तानी भाऊ शेफाली जारीवालाच्या निधनानंतर मुंबईतील कूपर रुग्णालयात पोहोचलाय. बिग बॉसमधील त्याच्या सहस्पर्धकाच्या मृत्यूची बातमी ऐकून ते खूप व्यथित झालेला पाहायला मिळालाय. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि तो तातडीने रुग्णालयात पोहोचलाय. हिंदुस्तानी भाऊ शेफालीचा मानलेला भाऊ होता. शोमध्ये त्यांच्या नात्यात सुरुवातीला बरेच चढ-उतार होते. त्यांच्यात तीव्र वाद देखील झाले होते. मात्र, त्यांनी नंतर सगळे मतभेद बाजूला ठेवले, घट्ट मैत्री केली आणि एक भाऊ-बहीण नातंही निर्माण झालं.(Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death)

दरम्यान, शेफाली जरीवालाचं शुक्रवार, 27 जून रोजी मुंबईत निधन झालं. रिपोर्टनुसार, तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. तिला  पती आणि अभिनेता पराग त्यागी याने आणि आणखी तीन जणांनी त्यांना तातडीने मुंबईतील बेलव्ह्यू मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालाय. दरम्यान, शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. (Hindustani Bhau Vikas Pathak on Shefali Jariwala death)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दोन मुलांची आई, 44 वर्षांची संतूर मम्मी, श्वेता तिवारीने पलकसोबत शेअर केले खास फोटो

Shefali Jariwala Passed Away: काल सत्यनारायणाची पूजा झाली, संध्याकाळी झोपेतून उठली अन्..., शेफाली जरीवालाच्या मृत्यूआधी घरात काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
'आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही...' दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर रिषभ पंतनं मागितली माफी, पोस्ट शेअर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत मालिकेत पराभव, रिषभ पंतनं चाहत्यांची माफी मागितली, पोस्ट शेअर करत म्हणाला...
Credit Score : कर्जदारांसाठी गुड न्यूज, आता दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआयच्या नव्या नियमामुळं फायदा होणार
कर्जदारांसाठी गुड न्यूज, दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआय नवा नियम लागू करणार
Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Rane : गरिबांविरोधात असा पैसा वापरत असेल तर जिंकणार कसे? निलेश राणे 'एबीपी माझा'वर
Sachin Gujar : Ahilyanagar काँग्रेस जिल्हाध्यक्षांच अपहरण? बेदम मारहाण करुन रस्त्यावर दिलं सोडून
India Vs South Africa टीम इंडियाचा कसोटीतील मोठा पराभव, द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचं काय चुकलं?
Ujjwala Thitte News : आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ!
Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
आमचं वैयक्तिक आयुष्यही असतं, व्यवसायासाठी घरात पैशांची उलाढाल असेल तर गैर काय? नितेश राणेंच्या स्टिंग ऑपरेनशवर बंधू नितेश राणेंचा प्रतिसवाल
'आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नाही...' दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यानंतर रिषभ पंतनं मागितली माफी, पोस्ट शेअर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत मालिकेत पराभव, रिषभ पंतनं चाहत्यांची माफी मागितली, पोस्ट शेअर करत म्हणाला...
Credit Score : कर्जदारांसाठी गुड न्यूज, आता दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआयच्या नव्या नियमामुळं फायदा होणार
कर्जदारांसाठी गुड न्यूज, दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआय नवा नियम लागू करणार
Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Pune Crime News: फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
'जीवतोड मेहनत करूनही जर ..' लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सोडण्याचं इशा केसकरनं सांगितलं खरं कारण
'जीवतोड मेहनत करूनही जर ..' लक्ष्मीच्या पावलांनी मालिका सोडण्याचं इशा केसकरनं सांगितलं खरं कारण
Embed widget