एक्स्प्लोर

Nitesh Rane on Cash: आमच्याकडे मोदी अन् फडणवीस आहेत, भाजपला निवडणुकीसाठी मनी पॉवरची गरज नाही: नितेश राणे

Nitesh Rane : आमचे मित्र विजय केनवडीकर यांचं बाजारपेठेत स्वत:चं दुकान आहे, त्यांचा व्यवसाय आहे, व्यवसायासाठी त्यांच्या घरात पैशांची उलाढाल असेल तर त्यात चुकीचं काय? असा प्रतिसवाल नितेश राणेंनी केलाय

Nitesh Rane On Nilesh Rane: मुळात मला हे कळंल नाही, आम्ही सगळेजण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पण आमचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यवसाय असतात ना, कोण हॉटेल व्यावसायिक आहे, कोण पर्यटन व्यावसायिक आहे, कोणाचे क्रशर आहेत, कोण रोड कॉन्ट्रॅक्टर आहे. आम्ही राजकारण, समाजकारण धरुन पक्षाचे काम करतो. कारण आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते. आम्हाला देशासाठी, राज्यासाठी, सिंधुदुर्गासाठी काम करायचं असतं. त्यामुळे आम्ही त्या त्या पक्षाचे सदस्य होतो. त्यामुळे आम्ही वैयक्तिक पोटापाण्याचा विषय बाजूला ठेवू शकत नाही ना? तेच आमचे मित्र विजय केनवडीकर आता नाही तर वर्षानुवर्षे काम करता. बाजारपेठेत त्यांचं स्वत:चं दुकान आहे, त्यांचा व्यवसाय आहे, व्यवसायासाठी त्यांच्या घरात पैशांची उलाढाल असेल तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे?

मला कोणाच्या आरोप-प्रत्यारोप भानगडीत जायचं नाही. ही पूर्ण तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे, पोलीस चौकशी करत आहेत. त्यामुळे आम्ही यामध्ये हस्तक्षेप करणे चुकीचं आहे. असे म्हणत आता मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील निलेश राणेंनी भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या धाडीवर (Nilesh Rane Sting Opration Malvan)  भाष्य केलं आहे.

Nitesh Rane: ज्याच्या घरातून हे सापडलं त्यांचा व्यवसाय आणि पार्श्वभूमी आपण लक्षात घेणार आहोत की नाही?

या प्रकरणात मला एवढंच माहिती आहे कि, विजय केनवडीकर यांच्याकडून अशाप्रकारची कोणतंही कृत्य होत नाही. भाजपला अशा पद्धतीने निवडणूक लढवण्याची काहीही गरज नाही. आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आहे, आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आम्ही विकास, सरकारी योजनांवर निवडणूक लढवत आहोत. हा जो काही प्रकार घडला त्याबाबत राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस खात्याच्या चौकशीतून उलगडा होईल. ज्याच्या घरातून हे सापडलं त्याचा व्यवसाय आणि पार्श्वभूमी आपण लक्षात घेणार आहोत की नाही? पोलीस याप्रकरणाी नि:पक्षपातीपणे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्याची चौकशी करतील. असेही मंत्री नेते नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

Nitesh Rane: आम्ही विकासाच्या अजेंड्यावर लढत आहोत, त्याच मुद्द्यावर बोलणार.

भाजपला पैसा वाटण्याची किंवा मसल पॉवर वापरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुरु केलेल्या योजनांचे लाभार्थी घराघरात आहेत. ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजेंड्यावर लढत आहोत. प्रत्येकाला आरोप करण्याचे अधिकार आहेत. कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही 30 तारखेला प्रचार संपेपपर्यंत विकासाच्याच मुद्द्यावर बोलणार. असेही नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

संबंधित बातमी:

Nilesh Rane: सर्व मार्ग बंद करुन बेडरुममध्ये घुसले; निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड, पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
विमानतळावर बॅग चेकिंग; 2 चिप्सचे डबे उघडताच अधिकाऱ्यांनाही बसला धक्का, 72 लाख रुपयांचा...पुण्यातील धक्कादायक प्रकार
Kolhapur Collectorate Office: पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
पाच आरडीएक्स बाॅम्ब लवकरच फुटणार! कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Kritika Kamra Gaurav Kapur: रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले कृतिका अन् गौरव; चाहत्यांनी म्हटलं, किती गोड जोडी!
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
आजपासून 9 कोटी मोजून अमेरिकन नागरिक होण्याची संधी! डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केली योजना
Mexico Tarrif on India: डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
डोनाल्ड ट्रम्प सुट्टी देईनात तोपर्यंत आता मेक्सिकोचा सुद्धा भारताला दणका सुरु! किती टक्के टॅरिफ लावला?
Dhurandhar Movie: 'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
'धुरंधर'चा देशात कमाईचा धुमधडाका, पण पाकिस्तान विरोधाची मिर्ची लागल्याने 'या' सहा देशांनी थेट बॅन केला!
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली
India vs South Africa, 2nd T20I: बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
बुमराहच्या नावावर कारकिर्दीत पहिल्यांदाच नको तो लाजीरवाणा पराक्रम; अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये दोन ओव्हरपेक्षा जास्त बॉल टाकले!
Embed widget