एक्स्प्लोर

Hemant Dhome: ढोमे कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन; हेमंत-क्षितीनं पोस्ट करुन चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज PHOTOs

मुक्ता बर्वेसह स्पृहा जोशी, निवेदिता सराफ यांनी भरभरून आनंद व्यक्त केलाय. ही गौराई नेमकी कोण ? जाणून घेऊया..

Hemant Dhome: अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग ही जोडी कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. वर्षाच्या सुरुवातीलाच हेमंतच्या ' क्रांतीज्योती विद्यालय :मराठी माध्यम ' चित्रपटामुळे धमाकेदार सुरुवात केली. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आहेत. शिवाय, सोशल मीडियावरून अनेक राजकीय, सामाजिक घडामोडींवर भाष्य करतानाही तो दिसतो. सध्या हेमंतने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची सगळीकडे चर्चा आहे. ढोमे परिवारात गौराईचा आगमन झालं असं कॅप्शन लिहीत त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. मुक्ता बर्वेसह स्पृहा जोशी, निवेदिता सराफ यांनी भरभरून आनंद व्यक्त केलाय. ही गौराई नेमकी कोण ? जाणून घेऊया..

ढोमे परिवारात गौराईचं आगमन! 

हेमंत ढोमेने सोशल मीडियावर एक गोड वासराचा फोटो शेअर केलाय. त्यावर त्याने एक खास पोस्ट लिहिलीय. हेमंत म्हणाला, ''ढोमे परिवारात गौराईचं आगमन! आमच्या प्रिय लक्ष्मीने शुभ्र चांदणी सारख्या गौरीला जन्म दिला, आणि घरात भरभराट आणली! प्रचंड आनंदाचा क्षण!''. हेमंतच्या घरी असलेल्या लक्ष्मी नावाच्या गाईने गोंडस वासराला जन्म दिलाय. तिचं नाव त्याने 'गौरी' असं ठेवलंय. त्यामुळे ढोमे परिवारात सध्या आनंदाचं वातावरण आहे. हेमंतसह क्षिती आणि त्यांच्या घरातील सगळेच सदस्य लक्ष्मी आणि गौरीचे लाड करताना दिसत आहेत. दोघींच्या जवळ बसून त्यांना चारा खाऊ घालताना दिसतायत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेमंतच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी त्यांचे प्रेम व्यक्त केलं आहे. अभिनेता जितेंद्र जोशींनी 'निष्पाप ' असं म्हटलंय. तर मुक्ता बर्वेने 'गौरी कसली गोड आहे ' असं म्हणत हेमंतच्या घरातील नव्या सदस्याचा स्वागत केलं. वासराचे लाड करताना हेमंत क्षितीच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.  

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget