एक्स्प्लोर

Heeramandi Release Date : तिकडं आदिती राव हैदरचं लग्न पार पडलं अन् इकडं 'हिरामंडी'च्या रिलीजचा मुहूर्त सापडला, 'या' दिवशी ओटीटीवर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Heeramandi Release Date : प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या सिरिजची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण लवकरच ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Heeramandi Released Date :  संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'हिरामंडी: द डायमंड बाजार' (Heeramandi : The Diamond Bazaar) या वेब सिरिजची सर्वांनात उत्सुकता लागून राहिली आहे. मागील अनेक दिवसांपासून ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत होता. पण अखेरीस या सिरिजच्या रिलीजचा मुहूर्त सापडला आहे. विशेष म्हणजे या सिरिजमधील एका अभिनेत्रीच्या लग्नादिवशीच या सिरिजच्या रिलीजविषयी एका कार्यक्रमात घोषणा करण्यात आली. नीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी (Aditi Rao haidari), रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांसारख्या अभिनेत्री या सिरिजमध्ये झळकणार आहेत. 

आधी या सिरिजचं पोस्टर रिलीज करण्यता आलं होतं. त्यानंतर या सिरिजमधील अभिनेत्रींचे फस्ट लूक समोर आले. त्यानंतर सिरिजमधील गाणी देखील रिलीज झाली. पण तरीही या सिरिजच्या रिलीजबाबत कोणताही घोषणा करण्यात येत नव्हती. अखेरीस अनेक तर्क - वितर्कानंतर हिरामंडी या सिरिजच्या रिलीजची अधिकृत घोषणा करण्यात आली. संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी: द डायमंड बाजार' ही सिरिज पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. 

या दिवशी सिरिज ओटीटीवर होणार रिलीज

एका कार्यक्रमात विशेष अंदाजात या सिरिजची घोषणा करण्यात आली आहे. ही सिरिज 1 मे 2024 रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे.मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात या वेब सीरिजच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली. सिरिजचं नाव आणि तारीख हे दोन्ही आकाश ड्रोनद्वारे लिहिण्यात आले.यावेळी मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल तिथे उपस्थित होत्या. पण अदिती हैदर मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. 

आदिती राव हैदर अडकली लग्नबंधनात

दरम्यान अदिती राव हैदर हिनं नुकतच अभिनेता सिद्धार्थसोबत लग्नगाठ बांधली. ती देखील या सिरिजमध्ये झळकणार आहे. पण तिच्या लग्नसोहळ्यामुळे ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नसल्याचं या कार्यक्रमात सांगण्यात आलं. त्यामुळे अदिती रावच्या लग्नानंतर हिरामंडीच्या रिलीजचा मुहूर्त सापडला असं म्हणायला हरकत नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ही बातमी वाचा : 

Ranbir Kapoor- Aalia Bhatt : अमिताभ यांचा 'जलसा'अन् शाहरुखच्या 'मन्नत'पेक्षाही महाग ठरणार रणबीर-आलियाचं नवं घरं? लेक 'राहा'च्या नावाने होणार बंगल्याची ओळख

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget