एक्स्प्लोर

Happy Birthday Shubhangi Atre : ‘अंगुरी भाभी’ साकारण्यापूर्वी अभिनेत्रीला पतीकडून मिळाला होता ‘हा’ सल्ला!

Shubhangi Atre Birthday : वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन शिल्पा शिंदेने 'भाबी जी घर पर हैं'च्या निर्मात्यांना तिची फी वाढवण्याची मागणी केली होती. मार, नंतर तिची जागा अभिनेत्री शुभांगी अत्रेने घेतली.

Shubhangi Atre Birthday : 'भाबी जी घर पर हैं' या कॉमेडी टीव्ही सीरियलमध्ये एकापेक्षा एक व्यक्तिरेखा दिसतात. यामध्ये मनमोहन तिवारीच्या भूमिकेत दिसणारे रोहिताश गौर ते विभूती नारायण मिश्रा साकारणाऱ्या आसिफ शेख यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला या टीव्ही मालिकेतील अशाच एका व्यक्तिरेखेबद्दल सांगणार आहोत, हे पात्र म्हणजे अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) हिने साकारलेली ‘अंगूरी भाभी’. आज (11 एप्रिल) ‘अंगुरी भाभी’ साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेचा वाढदिवस आहे.

शुभांगीच्या आधी मालिकेत ‘अंगुरी भाभी’ ही भूमिका अभिनेत्री शिल्पा शिंदेने साकारली होती. शिल्पाच्या जबरदस्त अभिनयामुळे तिचे 'अंगूरी' हे पात्र घराघरात प्रसिद्ध झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिच्यानंतर ही भूमिका अभिनेत्री शुभांगी अत्रेच्या वाट्याला आली. या आधीही ‘चिडियाघर’ नावाच्या मालिकेत शुभांगीनेच शिल्पाला रिप्लेस केले होते.

मानधन वाढ नाकारली अन्...

मात्र. आपली वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन शिल्पा शिंदेने 'भाबी जी घर पर हैं'च्या निर्मात्यांना तिची फी वाढवण्याची मागणी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी शिल्पाला प्रत्येक एपिसोडसाठी 35 हजार रुपये फी मिळत होती. मात्र, मालिकेच्या निर्मात्यांनी शिल्पा शिंदेची ही मागणी फेटाळून लावली.

मालिका निवडताना पती म्हणाला...

एका मुलाखतीत शुभांगीने सांगितले होते की, तिला फक्त 'भाभी जी घर पर हैं'च नाही तर इतर अनेक टीव्ही सीरियल्सच्या ऑफर्सही होत्या. शुभांगीच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीने तिला नवीन मालिका किंवा नवीन भूमिका निवडावी असे सुचवले होते. सतत एकाच प्रकारच्या भूमिकांमुळे एक ओळख तयार होते, त्यामुळे नवं काहीतरी कर, असं तिला पतीने सांगितलं होतं.  परंतु, शुभांगीच्या मनाने ‘अंगूरी भाभी’ची भूमिका निवडावी असे सांगितले आणि अशा प्रकारे या अभिनेत्रीचा या मालिकेत प्रवेश झाला. नुकतेच ‘भाभी जी घर पर हैं’ने 1700 एपिसोड पूर्ण केले आहेत.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget