एक्स्प्लोर

Dasvi Twitter Review : अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ला प्रेक्षकांनी केलं ‘पास’! सोशल मीडियावरही चित्रपटाची हवा!

Dasvi Twitter Review : चित्रपट पाहिल्यानंतर अभिषेक बच्चन लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे, हे लोकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतेय.

Dasvi Twitter Review  : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) ‘दसवीं’ (Dasvi) हा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून, ज्या लोकांनी तो आतापर्यंत पाहिला आहे ते सोशल मीडियावर आपल्या भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतरच या चित्रपटात अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय पाहायला मिळणार असल्याचा अंदाज लोक बांधू लागले होते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या. आता चित्रपट पाहिल्यानंतर अभिषेक बच्चन लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे, हे लोकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतेय. यासोबतच यामी गौतमनेही (Yami Gautam) आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

नेटकऱ्यांकडून ‘दसवी’चे कौतुक!

‘दसवीं’ चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, हा चित्रपट अभिषेक बच्चनसाठी गेम चेंजर ठरू शकतो. त्याच वेळी, दुसर्‍या वापरकर्त्याच्या मते, ‘दसवीं’च्या माध्यमातून अभिषेक बच्चनला आपली प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळाली आहे. यासोबतच यामी गौतमच्या दमदार अभिनयाचेही लोकांनी कौतुक केले आहे. ‘दसवीं’ हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर रिलीज झाला आहे. या चित्रपटात निम्रत कौरचीही महत्त्वाची भूमिका आहे.

‘दसवीं’ चित्रपटाची कथा

या चित्रपटाची कथा एका अशा माणसावर आधारित आहे, जो चिंता न करता जीवनाचा आनंद घेतो आणि भ्रष्टाचार करण्यात गुंततो. त्याच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो, जेव्हा त्याला जेलमध्ये जावे लागते. त्यावेळी जीवनात शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्याला होते. तुरुंगात गेल्यावर तो दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतो. या दरम्यान त्याच्या मार्गात अनेक प्रकारची संकटही येतात. या सगळ्यात तो आपल्या निर्णयावर कसा ठाम राहतो... याभोवती चित्रपटाची कथा विणलेली आहे.

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
Embed widget