एक्स्प्लोर

Happy Birthday Sai Pallavi : साऊथची अशी अभिनेत्री जिने मेकअपला नकार देत सौंदर्याची व्याख्याच बदलली! वाचा साई पल्लवीबद्दल...

Sai Pallavi Birthday : साई पल्लवीला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं होतं. तिच्याकडे वैद्यकीय पदवीही आहे.

Sai Pallavi Birthday : सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री साई पल्लवीचा (Sai Pallavi) आज (9 मे) वाढदिवस आहे. आज ती तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. साई पल्लवीचा जन्म 9 मे 1992 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. अभिनेत्री साई पल्लवी तिच्या साध्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. तिने चित्रपटसृष्टीत फार कमी वेळातच एक वेगळी ओळख निर्माण केली असून, अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत हक्काचे स्थान मिळवले आहे. तिने आतापर्यंत दोन 'फिल्मफेअर अवॉर्ड्स' जिंकले आहेत.

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कस्तुरी मान' या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आत्तापर्यंत साई पल्लवीने केवळ मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, असे असूनही इतक्या कमी कालावधीत तिने मोठे स्थान मिळवले आहे.

अभिनेत्री व्हायचे नव्हते...

साई पल्लवीला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं होतं. तिच्याकडे वैद्यकीय पदवीही आहे. साई पल्लवीने तिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, जजिर्या येथे शिक्षण घेतले आहे. 2014 मध्ये, जेव्हा ती तिचे शिक्षण पूर्ण करत होती, याचदरम्यान तिला ‘प्रेमम’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटाद्वारे मुख्य अभिनेत्री म्हणून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला साऊथ फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

जे नैसर्गिक तेच खरं सौंदर्य!

अभिनेत्री साई पल्लवी नेहमीच तिच्या क्यूटनेससाठी ओळखली जाते. सई पल्लवी ही एकमेव दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे जी, नेहमी मेकअपच्या विरोधात असते. ती स्वत: देखील मेकअपशिवाय काम करते. यामुळेच तिने एकदा 2 कोटी रुपयांची ब्युटी प्रॉडक्ट जाहिरातीची ऑफरही नाकारली होती. एकदा साई पल्लवीला फेअरनेस क्रीमच्या दोन कोटींच्या जाहिरातीची ऑफर देण्यात आली होती. पण, तिने फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास साफ नकार दिला होता. सईच्या मते, जे नैसर्गिक आहे तेच सौंदर्य आहे. तिला अशा कोणत्याही गोष्टीचा प्रचार करायचा नाही, ज्यामुळे लोकांमध्ये चुकीचा समाज पसरेल. साईच्या या निर्णयाचे त्यांचे खूप कौतुक झाले होते.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणीABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special ReportTOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget