एक्स्प्लोर

Akshaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

Akshyaya - Hardik Engagement : हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

Akshaya - Hardik Engagement : 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat jeev Rangla) मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईं म्हणजेच  हार्दिक जोशी (hardeek joshi) आणि अक्षया देवधरचा (Akshaya Deodhar) नुकताच साखरपुडा पार पडला. सोशल मीडियावर पोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता अक्षयाने साखरपुडा समारंभाचा एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

हार्दिक आणि अक्षयाने अक्षय्य तृतीयाच्या दिवशी गपचूप साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्यांच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षाव केला. त्यामुळे आता अक्षयाने साखरपुडा समारंभाचा एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अक्षयाने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, तुम्हा सर्वांकडून आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे. तुम्ही करत असलेलं हे प्रेम आम्ही शब्दात मांडू शकत नाही. साखरपुडा झाल्यापासून आमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अक्षया आणि हार्दिक म्हणजेच तुमचे राणा आणि अंजली तुमचे आभारी आहोत.

संबंधित बातम्या

In Pics : 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत राणा दा अंजली बाईंनी उरकला साखरपुडा

Akshaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Entertainment: प्रकृती खालावली अन् काळाने घातला घाला; दिग्गज अभिनेत्याची अकाली एक्झीट, नेमकं काय झालं?
प्रकृती खालावली अन् काळाने घातला घाला; दिग्गज अभिनेत्याची अकाली एक्झीट, नेमकं काय झालं?
Raja Shivaji: 'देऊळ बंद 2'ची टक्कर, तरीही 'राजा शिवाजी' सिनेमाची जादू कमी होईना; 29 व्या दिवशी किती कमावले?
'देऊळ बंद 2'ची टक्कर, तरीही 'राजा शिवाजी' सिनेमाची जादू कमी होईना; 29 व्या दिवशी किती कमावले?
Mulshi Pattern 2 : आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं
आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं
Drishyam 3: बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?
बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Protest: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आजपासून उपोषण सुरु; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं उपोषण सुरु; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?
अमेरिका- इराण शांतता करारावर अजूनही सस्पेन्स, होर्मुझवरील ट्रम्प यांचा दावा इराणनं खोटा ठरवला, पुढं काय घडणार? 
Pimpri-Pune Liquor Poisoning : पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
पहिले उलट्या, मग तोंडाला फेस, काही तासांत किडन्याही निकाम्या; पुण्यातील दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा हादरवणारा घटनाक्रम
Share Market : अवघ्या 10 मिनिटात सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, MSCI च्या पुनर्रचनेच्या अपडेटनं बाजारात भूकंप; गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका 
विदेशातून एक अपडेट येताच भारतीय शेअर बाजारात भूकंप, 10 मिनिटात सेन्सेक्स कोसळला; गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Mumbai CNG News : मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Embed widget