एक्स्प्लोर

Gautami Patil: ना नऊवारी, ना साडी.. गौतमी पाटीलचा नटखट मॉर्डन लूक;'तू मोरनी' गाणं ऐकलं का?

Gautami Patils Bold Transformation: '..म्हणून तू मोरनी गाणं खूप खास झालं', गौतमी पाटील तिच्या नव्या लूक बद्दल काय म्हणाली?

Gautami Patil Tu Morni Song Modern Look: महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) तिच्या अदाकारासाठी ओळखली जाते. तिनं नृत्य आणि दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना मंत्रमु्ग्ध (Gautami Song) केलं. गौतमी पाटील केवळ स्टेज परफॉर्मन्स करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाही. तर, तिचे साँग अल्बम्सना देखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. गौतमी पाटीलचा चाहतावर्ग मोठा आहे.  दैनंदिन अपडेट्स शेअर करुन  गौतमी आपल्या आयुष्याच्या निगडीत अपडेट्स देत राहते. तसेच मनोरंजनात्मक व्हिडीओही शेअर करते. गौतमीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. गौतमी लवकरच आपल्या आगामी गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.   'तू मोरनी' (Tu Morni) असे गाण्याचे बोल असून,  या गाण्यातून गौतमीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित केलं आहे.

नव्या गाण्यातून गौतमी पाटीलचं मॉडर्न लूक (Marathi dancer Gautami Patil new song)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

गौतमी पाटील नेहमी खास नव नवीन साँग अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. गौतमी लवकरच 'तू मोरनी' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  या गाण्यात गौतमी पाटीलचा खास लूक पाहायला मिळत आहे.  गौतमीचा हा खास लूक प्रेक्षकांनी आजवर कधी न पाहिलेला आहे. तिचं नवं रुप या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिनं खूप सुंदर आणि मॉर्डन लूक कॅरी केला आहे. तिच्या नेहमीच्या पारंपरिक मराठमोळ्या लूकपेक्षा या गाण्यातील तिचे लूक चर्चेचा विषय ठरत आहे. 

गौतमी पाटीलनं नव्या गाण्यासाठी कॅरी केला मॉर्डन लूक

या गाण्याबद्दल बोलताना गौतमी सांगते "आजवरच्या लूकमधला या गाण्यामध्ये असलेले सगळेच लूक खूप वेगळे, हटके आणि मॉर्डन होते. या वेळी गाणं करताना थोडं दडपण आणि धाकधूक देखील होती. कारण मॉर्डन लूकमध्ये मी पहिल्यांदा परफॉर्म केला आहे. आपला नवा अंदाज प्रेक्षकांना किती आवडेल, याची शंका होती. पण गाणं आल्यापासून खूप छान प्रतिक्रिया येत आहेत. यातून अजून असे नवनवीन लूक करण्याचा आत्मविश्वास मिळतोय",  असं गौतमी म्हणाली.

'तू मोरनी' या गाण्यामध्ये नटखट अंदाजात दिसलेली गौतमी आता पुढे अजुन कोणत्या नव्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार हे बघणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रितेशचं भावूक भाषण, जिनिलियाचा हुंदका, कंठ दाटला, डोळ्यात पाणी; 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचमधील व्हिडिओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget