एक्स्प्लोर

Raja Shivaji: रितेशचं भावूक भाषण, जिनिलियाचा हुंदका, कंठ दाटला, डोळ्यात पाणी; 'राजा शिवाजी'च्या ट्रेलर लाँचमधील व्हिडिओ व्हायरल

Riteish Deshmukh Calls Genelia His Biggest Strength: 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी रितेश देशमुख आणि जिनिलिया भावुक झाले.

Genelia Breaks Down as Riteish Deshmukh Thanks Her Publicly: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारीत 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा रुपेरी पडद्यातून अुभवता येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्यात बॉलिवूड तसेच मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पत्नी जिनिलिया देशमुख देखील या ट्रेलर लाँच कार्यक्रमात उपस्थित होती. दरम्यान, या ट्रेलर लाँच कार्यक्रमात जिनिलिया देशमुख भावुक झाली असल्याचं पाहायला मिळालं. तिला रडू अनावर झालं, तो क्षण उपस्थितांसाठी भावनिक  ठरला. रितेश देशमुख उपस्थितांना या चित्रपटाविषयी माहिती देत असताना भावनिक झाला होता.  त्यानंतर जिनिलियालाही रडू कोसळलं. 

रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड कष्ट आणि  विशेष मेहनत घेतली.  दरम्यान, पती रितेश देशमुख या चित्रपटासाठी घेत असलेले प्रचंड कष्ट आणि चित्रपटाशी असलेली भावनिक नाळ पाहून जिनिलिया देशमुख मंचावरच भावूक झाली. रितेश देशमुखने ट्रेलर लाँचवेळी कलाकारांचे आभार मानले. यावेळी  रितेशने जिनिलियाला आपली 'सर्वात मोठी ताकद' म्हणत तिचं कौतुक केलं. 

वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख झाला भावुक

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

'सगळ्यांचे मी आभार मानतो. संजू सर मी आभार व्यक्त करतो. मी त्यांना जेव्हा भेटलो, तेव्हा म्हणालो की, आपले वडील एकमेकांना चांगले ओळखत होते. हा चित्रपट त्यांच्यासाठी करूयात. अभिषेकनेही  कोणताही प्रश्न न विचारता या चित्रपटात काम केलं.  अजय - अतुल यांचीही साथ लाभली. बमण इरानी सर, जितेंद्र यांना शुटिंगच्या एक दिवस आधी विचारलं, त्यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला',  असं म्हणत रितेश देशमुखने कलाकारांचे आभार मानले. यावेळी रितेश आणि जिनिलिया भावुक झाले.

रितेश देशमुखने जिनिलियाच केलं कौतुक

'जिच्याशिवाय हे सर्व घडू शकत नाही, ती व्यक्ती म्हणजे जिनिलिया.  स्वप्न पाहणं सोपं असतं. पण स्वप्न साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करवून घेण्याचा आत्मविश्वास कुणी दाखवला असेल तर, ती जिनिलिया आहे.  एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर,  अजून काहीच गरजेचं नसतं', असं रितेश देशमुख जिनिलियाविषयी म्हणाला. यावेळी जिनिलिया भावुक झाली. तिला स्टेजवर रडू  कोसळलं. यावेळी रितेशने जिनिलियाचे आभार मानले.  हा क्षण सर्वांसाठी इमोशनल करणारा होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Raja Shivaji: आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा.... राजा शिवाजीचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget