एक्स्प्लोर

Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा

Genelia Deshmukh and Riteish Deshmukh Movie: रितेश देशमुख 'जोगवा' सिनेमा पाहिल्यानंतर राजीव पाटील यांचं कौतुक केलं.

Genelia Deshmukh and Riteish Deshmukh: सिनेसृष्टीतील 'लय भारी' (Lai Bhaari) जोडींपैकी एक म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh). महाराष्ट्राचे दादा - वहिनी असं त्यांना म्हटलं जातं. नुकताच, त्यांचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला. तसेच या सिनेमाने मराठी बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स मोडले.  दोघांचा हटके अंदाज त्यांच्या चाहत्यांना भावतो. दोघांकडे आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते. 
 
'लय भारी',  'राजा शिवाजी' या मराठी सिनेमात रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख ही जोडी दिसली होती. या क्यूट कपलला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो. दोघेही बऱ्याच रिलेशनशिप टिप्स देताना दिसतात. एका मुलाखतीत जिनेलिया देशमुखला, 'रितेश भाऊंनी तुम्हाला कोणता पहिला मराठी सिनेमा दाखवला होता?', असा प्रश्न विचारला. यावर जिनेलिया देशमुखने, 'जोगवा सिनेमा', असं उत्तर दिलं.

रितेश देशमुखने जिनेलिया देशमुखला पहिला कोणता मराठी सिनेमा दाखवला होता? (Genelia Deshmukh and Riteish Deshmukh first marathi movie)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Marathi Film Festival (@marathifilmfestival)

मराठी फिल्म फेस्टिव्हलला दिलेल्या मुलाखतीत, 'रितेश भाऊंनी जेनिलियाला पहिला कोणता चित्रपट दाखवला', असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. तेव्हा जेनिलिया म्हणते, 'जोगवा. असा ऑन्थेंटिक सिनेमा मी कधीच पाहिला नव्हता'. यानंतर रितेश देशमुख म्हणतो, 'आम्ही जोगवा सिनेमा पाहिला. एवढा सुंदर हा सिनेमा तयार करण्यात आला. या सिनेमाचे दिग्दर्शक  राजीव पाटील यांना मी कॉल केला.  त्यांच्या सिनेमाचं कौतुक केलं. फार छान आहे चित्रपट, असं म्हणालो. मी तेव्हापर्यंत मराठी सिनेइंडस्ट्रीत काम केलं नव्हतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की, मराठी इंडस्ट्रीत काम करायचं आहे, करूयात का?'.

'पहिले दिग्दर्शक, ज्यांच्याबरोबर मी काम करण्याची इच्छा व्यक्त केली.. ते म्हणजे राजीव पाटील. पुढे आम्ही एकत्र कामही केलं.  पण दुर्देवाने आज ते आपल्यात नाहीत. नंतर 'लय भारी' हा चित्रपट झाला', असं रितेश देशमुख म्हणाला.   सध्या त्यांची ही मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget