Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
मुळात जे नवीन शिक्षणमंत्री आहे त्यांचा शिक्षणाशी काय संबंध आहे हाच आमचा प्रश्न आहे
केवळ शिक्षेशी तरतूद बदलली आहे..हा सगळा दिखाऊपणा आहे
विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले.
अश्रूधूर सोडणे, मुलींचा विनयभंग करणे याचे आदेश कुणी दिले यासंदर्भात संसदेत चर्चा व्हायला हवी
यासंदर्भात मोदींनी माफी मागावी
सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू हे सरकारने नेमले नसून रा.स्व.संघाने नेमले आहेत.
भाजपचे जे मुख्यमंत्री आहे, मंत्री आहेत, खासदार आहेत त्यांची किती मुलं परदेशात आहेत हे त्यांनी जाहिर करावं
त्यांच्या मुलांना इथे शिक्षण नको आणि आमच्या मुलांनी संघाच्या लोकांच्या आदेशात शिकावे
ऑन नवीन टास्क फोर्स
यादेशाची शिक्षणपद्धती नेहरूंच्या काळापासून आधुनिक आहे
त्या शिक्षणपद्धतीचं वाटोळं गेल्या दहा वर्षांत झालंय
मुलांना आधुनिक शिक्षणासाठी आधीच आयआयटी, आयआयएम स्थापन केल्यात
आता तुम्ही काय स्थापन गेलं गोशाळा?
मुलांना पकोडे तळायला, चहा विकायला लावता,..गोमुत्रं , शेण गोळा करायला लावता
नंदन निलेकणींना शिक्षणमंत्री करावं..ते योग्य आहेत
मी तर म्हणतो देवेंद्र फडणविसांना शिक्षणमंत्री करावं..
मात्र देवेंद्र फडणविसांच्या हातात नाही की त्यांनी काय व्हावं.. हे केंद्राकडूनच ठरेल
ऑन धन्यवाद मोदी
मोदींनी असं काय केलं की त्यासाठी त्यांचे आभार मानतायत
धर्मेंद्र प्रधानांचा राजिनामा घेणं आवश्यक होतं..मुलांवर लाठीचार्ज करणं, मुलींचा विनयभंग करणं, मुलांना उपास करायला लावणं यासाठी आभार मानताय का
दिल्ली पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे, मारहाण करण्याचे आदेश दिल्ली पोलिस आयुक्तांनी दिले..पण त्यांना आदेश कुणी दिले
उद्धव ठाकरे डायलॉगबाजी चांगली करतात..मग मोदी काय करतात
त्यांना तर स्वतःचं स्क्रीप्टही लिहिता येत नाही..ते काय बोलतात





















