एक्स्प्लोर

Father’s Day 2022 : निक जोनास ते निकितिन धीर; या सेलिब्रिटींचा पहिला फादर्स-डे

जाणून घेऊयात कोणते सेलिब्रिटी हे पहिल्यांदाच फादर्स-डे (Father’s Day) साजरा करणार आहेत....

Father’s Day 2022 : आज अनेक जण त्यांच्या वडिलांसोबत 'फादर्स-डे' (Father’s Day) सेलिब्रेट करत आहेत. काही सेलिब्रिटींसाठी हा फादर्स-डे खास असणार आहे. कारण पहिल्यांदाच हे सेलिब्रिटी त्यांच्या चिमुकल्यांसोबत फादर्स-डे साजरा करणार आहेत. जाणून घेऊयात कोणते सेलिब्रिटी हे पहिल्यांदाच फादर्स-डे साजरा करणार आहेत....

निक जोनास (Nick Jonas)
अभिनेत्री  प्रियांका चोप्रा आणि तिचा पती हे जानेवारी 2022 मध्ये सेरोगसीद्वारे आई-बाबा झाले. निक आणि प्रियांकानं त्यांच्या लेकीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' असं ठेवलं. निकचा हा पहिला फादर्स-डे आहे. 

निकितिन धीर (Nikitin Dheer)
12 मे 2022 रोजी अभिनेता निकितिन धीर आणि कृतिका सेंगर यांच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले. निकितिन आणि कृतिकानं त्यांच्या मुलीचे नाव देविका असं ठेवलं आहे. निकितिन  देखील या वर्षी पहिल्यांदाच फादर्स-डे साजरा करणार आहे. 

 हर्ष लिंबाचिया  (Haarsh Limbachiyaa)

 भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना 3 एप्रिल रोजी पुत्रप्राप्ती झाली. भारती आणि हर्ष त्यांच्या मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. हर्षसाठी हा फादर्स-डे स्पेशल असणार आहे कारण पहिल्यांदाच तो त्याच्या मुलासोबत हा दिवस सेलिब्रेट करणार आहे. हर्ष आणि भारतीनं त्यांच्या मुलाचं नाव ‘लक्ष्य’ असं ठेवलं आहे.

गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary)

अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि  गुरमीत चौधरी  यांना तीन एप्रिल रोजी कन्यारत्न प्राप्त झालं. देबिना आणि गुरमीत यांनी त्यांच्या मुलीचे नाव लियाना असं ठेवलं आहे. 

आदित्य नारायण (Aditya Narayan)
24 फेब्रुवारी 2022 रोजी गायक आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांना कन्यारत्न प्राप्त झालं. त्विषा नारायण झा असं नाव आदित्यनं त्यांच्या मुलीचं ठेवलं आहे. आदित्य त्याच्या मुलीसोबत पहिला फादर्स-डे साजरा करणार आहे. 
 
हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Ankita Walavalkar on CJP Protest: 'अनफॉलो करा पण...', CJP आंदोलनावरून अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली, 'प्रत्येक जण आपापली पोळी भाजून...'
'अनफॉलो करा पण...', CJP आंदोलनावरून अंकिता वालावलकर स्पष्टच बोलली, म्हणाली, 'प्रत्येक जण आपापली पोळी भाजून...'
Batatyachi Chal Marathi Theatre Play: चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार
चाळ पुन्हा गाणार! पुलंची 'बटाट्याची चाळ' नव्या संगीतिकेच्या रूपात, 21 कलाकार खळखळून हसवणार
Alia Bhatt on CJP Protest: 'माझं मन अनेकदा मोडलं, अन्...', CJP आंदोलनावर आलिया भट्टनं मौन सोडलं; सोशल मीडिया पोस्ट करत म्हणाली...
'माझं मन अनेकदा मोडलं, अन्...', CJP आंदोलनावर आलिया भट्टनं मौन सोडलं; सोशल मीडिया पोस्ट करत म्हणाली...
CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Embed widget