एक्स्प्लोर

Varun Dhawan : 'पुण्यात माझ्या वडिलांनी शिक्षण घेतलं, महाराष्ट्रीय असल्याचा मला सार्थ अभिमान': वरूण धवन

वरूण धवनचा (Varun Dhawan) "जुग जुग जिओ" (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Varun Dhawan : प्रसिद्ध अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) हा त्याच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या "जुग जुग जिओ" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच पुण्यातील सिजन मॉल या ठिकाणी आला होता. टेनेट मिडियाक्रोपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वरूण पत्रकारांशी मराठीध्ये भरभरून बोलत होता. यावेळी बोलताना तो म्हणाला की "मी महाराष्ट्रीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे".  माझे वडील डेव्हिड धवन (David Dhawan) यांनी पुण्यातील एफ टी आय मधून शिक्षण पूर्ण केले. तसेच बदलापूर या माझ्या चित्रपटाचे चित्रिकरण पुण्यातचं झाले. त्यामुळे मला पुण्याविषयी आपुलकी आहे. 

वरून धवन पुढे म्हणाला की, मी मराठी  चित्रपट आवडीने बघतो. मला ते चित्रपट आवडतात. "जुग जुग जिओ" या चित्रपटात वडील व मुलाच्या हळुवार नात्याची गोष्ट रसिकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, अनिल कपूर, नितु कपूर, प्राजक्ता कोळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  

काही दिवसांपूर्वी वरुण धवनच्या वडिलांना म्हणजेच डेव्हिड धवन  यांना तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी वरुणनं सांगितलं होतं की, 'वडिलांची तब्येत ठिक नसताना काम करणं कठिण असतं. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. ते रुग्णालयातून घरी परतले आहेत.  '

कोरोनाच्या महामारी नंतर कौटुंबिक चित्रपट "जुगजुग जिओ" प्रदर्शित होत आहे. रसिकांनी तो चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहावा. असे आवाहन अभिनेत्री कियारा अडवाणीने केले. 

जुग जुग जियो हा चित्रपट 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच  धर्मा प्रोडक्शन,  वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  जुग जुग जियो या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटामधील कलाकारांनी  सुपरस्टार सिंगर 2 या शोमध्ये देखील हजेरी लावली होती. या चित्रपटामधील गाण्यांना आणि चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget