एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 29 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 29 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Avatar 2 OTT Release : प्रतीक्षा संपली; निळ्या विश्वाची जादू आता घरबसल्या पाहा; 'अवतार द वे ऑफ वॉटर' ओटीटीवर रिलीज

Avatar The Way Of Water OTT Release : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला. गेल्या काही दिवसांपासून अवतारचे चाहते हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 

Ajay Devgn : करडी नजर, हातात सिगारेट...; अजय देवगनच्या 'मैदान'चं पोस्टर आऊट

Ajay Devgn Maidaan Poster Out : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन (Ajay Devgn) सध्या चर्चेत आहे. त्याचा 'भोला' (Bholaa) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दरम्यान त्याने त्याच्या आगामी 'मैदान' (Maidaan) या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. 

June 2023 Release : शाहरुख खान ते प्रभास; जून महिन्यात रिलीज होणार सेलिब्रिटींचे चित्रपट

June 2023 Movies Release : हिंदी सिनेसृष्टीला (Bollywood) सध्या सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीचे अनेक चांगले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. येत्या जून महिन्यातदेखील (June) अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे सिनेप्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान'पासून (Jawan) ते प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष'पर्यंत (Adipurush) अनेक बिग बजेट सिनेमे जून महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. 

'पठाण' (Pathaan) सिनेमानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आता 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2 जून 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने केलं आहे. 

16:32 PM (IST)  •  29 Mar 2023

Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा

Jui Gadkari On Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने अप्लावधितच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या लोकप्रिय मालिकेचे 100 भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेतील कलाकारांनी केक कापून या यशाचा आनंद सादरा केला आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरीनेदेखील (Jui Gadkari) खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

15:40 PM (IST)  •  29 Mar 2023

Movie Release April : सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' तर समंथाचा 'शाकुंतलम'; एप्रिल महिन्यात रिलीज होणार हे बिग बजेट चित्रपट

Movie Release April : एप्रिल (April) महिना सिनेप्रेक्षकांसाठी खूपच खास आहे. या महिन्यात अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. एप्रिलमध्ये रोमांच, थरार, नाट्य, अॅक्शन, देशभक्ती अशा वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यात सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi KI Jaan) या सिनेमासह समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) शाकुंतलम (Shaakuntalam) या सिनेमांचा समावेश आहे. 

Movie Release April : सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' तर समंथाचा 'शाकुंतलम'; एप्रिल महिन्यात रिलीज होणार हे बिग बजेट चित्रपट

14:11 PM (IST)  •  29 Mar 2023

Nawazuddin Siddiqui : घटस्फोट प्रकरणावर नवाजुद्दीन सेटलमेन्ट करणार? आलियाचे वकिल म्हणाले,"दोघांचं नातं टिकवण्यासाठी मी..."

Nawazuddin Siddiqui Divorce : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजने त्याची पत्नी आलियावर तर आलियाने नवाजवर अनेक आरोप केले आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. नवाजने आलिया आणि त्याच्या भावावर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. आता याप्रकरणी आलियाच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Nawazuddin Siddiqui : घटस्फोट प्रकरणावर नवाजुद्दीन सेटलमेन्ट करणार? आलियाचे वकिल म्हणाले,"दोघांचं नातं टिकवण्यासाठी मी..."

14:10 PM (IST)  •  29 Mar 2023

Kangana Ranaut : ओटीटी नाही तर छोट्या पडद्यावर पाहता येणार कंगनाचा 'लॉक अप 2

Kangana Ranaut : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'लॉक अप' (Lock Upp) या लोकप्रिय कार्यक्रमाचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यामातून कंगनाने ओटीटी विश्वात पाऊल ठेवलं होतं. 'लॉक अप' च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्याने आता या कार्यक्रमाचं दुसरं पर्व (Lock Upp 2) छोट्या पडद्यावर प्रसारित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 

12:28 PM (IST)  •  29 Mar 2023

Adipurush Release Date : प्रतीक्षा संपली; प्रभासच्या 'आदिपुरुष'ची रिलीज डेट अखेर ठरली

Adipurush Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by tseriesfilms (@tseriesfilms)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Somnath Suryawanshi Case | सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाखांचे आमिषABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 05 January 2025Job Majha | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात निम्न श्रेणी लिपिक पदावर भरती ABP MajhaVIDEO |  100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Embed widget