एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 14 February : साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची 'अधुरी प्रेम काहाणी'...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 14 February : साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची 'अधुरी प्रेम काहाणी'...

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

'डेस्टिनेशन वेडिंग' साठी सेलिब्रेटींकडून राजस्थानला पसंती

'डेस्टिनेशन वेडिंग' (Destination Wedding) करण्याचं स्वप्न अनेकांचे असते. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा वाड्यामध्ये 'डेस्टिनेशन वेडिंग' करण्याचा ट्रेंड सध्या अनेक जण फॉलो करत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड फॉलो केला होता. विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील परदेशात जाऊन लग्न केले होते. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी इटलीला जाऊन कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्न केले. नंतर मुंबईत भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. पण कोरोनानंतर परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड कमी झाला, असं पहायला मिळालं.  डेस्टिनेशन वेडिंगसाठी सध्या काही सेलिब्रिटी राजस्थानची निवड करत आहेत. राजस्थानमधील (Rajasthan) जैसलमेर ( Jaisalmer), सवाई माधोपूर (Sawai Madhopur) येथे 'डेस्टिनेशन वेडिंग' करण्याचा निर्णय सध्या काही सेलिब्रिटी घेत आहेत.

Lalita Lajmi: ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचे निधन

ष्ठ चित्रकार ललिता लाजमी (Lalita Lajmi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ललिता या अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक गुरु दत्त (Guru Dutt) यांच्या बहीण होत्या. त्यांचे बालपण मुंबईत (Mumbai) गेले. शालेय शिक्षण दादरच्या (Dadar) किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये झाले.

Zeenat Aman: झीनत अमान यांची सोशल मीडियावर एन्ट्री

Zeenat Aman: 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी आपल्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. झीनत अमान यांनी सोशल मीडियावर (Social Media) एन्ट्री केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंट क्रिएट केलं आहे. झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

16:49 PM (IST)  •  14 Feb 2023

Shah Rukh Khan Ask SRK: 'जेवण केलं का?', 'पठाणच्या सेटवर अबराम काय करत होता?'; चाहत्यांचे मजेशीर प्रश्न; शाहरुखच्या उत्तरांनी वेधलं लक्ष

Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स तोडले. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एस आर के (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे. 

12:08 PM (IST)  •  14 Feb 2023

Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story : 'तुझ्यात जीव रंगला'; 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जाणून घ्या राणा दा अन् पाठकबाईंची रिअलवाली अरेंज कम प्यारवाली लव्हस्टोरी...

Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story : 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) गेल्या काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहे. पण अजूनही त्यांच्या लग्नाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. आज 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) निमित्त अक्षया आणि हार्दिकची 'प्यारवाली लव्हस्टोरी' (Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story) जाणून  घ्या...

View this post on Instagram
 
A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

11:10 AM (IST)  •  14 Feb 2023

Sahir Ludhianvi Amrita Pritam : एक मुलाकत ते सिगारेट; साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची 'अधुरी प्रेम काहाणी'

Valentines day 2023 Special Sahir Ludhianvi Amrita Pritam Love Story : प्रेम अमर आहे. त्याला जात, धर्मासह कोणत्याही बंधनात बांधता येत नाही. लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट ही पात्रं आज नसली तरी त्यांच्या प्रेमकथा आजही जिवंत आहेत. त्याचप्रकारे कवी साहिर लुधियानवी (Sahir Ludhianvi) आणि लेखिका अमृता प्रितम (Amrita Pritam) यांची अनोखी प्रेमकहाणी ऐकून डोळे पाणावतात. त्यांच्या प्रेमकथेला बॉलिवूडची सर्वात मोठी प्रेमकथा (Sahir Ludhianvi Amrita Pritam Love Story) म्हटलं जातं. 

Sahir Ludhianvi Amrita Pritam : एक मुलाकत ते सिगारेट; साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची 'अधुरी प्रेम काहाणी'...

07:38 AM (IST)  •  14 Feb 2023

Happy Birthday Madhubala : मधुबालाचे चाहते आहात? आज 'व्हॅलेंटाईन डे'ला ओटीटीवर 'अनारकली'चे 'हे' सिनेमे नक्की पाहा

Madhubala Movies On OTT Platform : बॉलिवूड सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्रींच्या यादीत 'मधुबाला' (Madhubala) यांची गणना होते. मधुबाला यांचे खरे नाव 'मुमताज जहान बेगम नहलवी' होते. पण त्या 'बेबी मुमताज' या नावानेदेखील लोकप्रिय होत्या. तसेच 'मुघल-ए-आझम' (Mughal-E-Azam) या सिनेमामुळे त्या 'अनारकली' या नावाने घराघरांत लोकप्रिय झाल्या. 14 फेब्रुवारी 1933 रोजी जन्मलेल्या मधुबाला यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच घायाळ केलं. आजही त्यांचे चाहते जगभरात आहेत. आज मधुबाला यांच्या जयंतीनिमित्त तसेच 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त (Valentine Day) मधुबाला यांचे 'मुघल-ए-आझम' (Mughal-E-Azam) ते 'चलती का नाम गाडी'पर्यंत (Chalti Ka Naam Gaadi) हे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर नक्की पाहा...

07:32 AM (IST)  •  14 Feb 2023

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Embed widget