एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत.. मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत.. मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Shyamchi Aai Movie Teaser: प्रतीक्षा संपली! 'श्यामची आई' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; टीझर रिलीज

Shyamchi Aai Movie Teaser:   'श्यामची आई' (Shyamchi Aai) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटातील कलाकारांचे लूक्स, सेट, संवाद ते अगदी संगीत अशा साऱ्या गोष्टींना गोल्डन टच देण्यात आला आहे. 'श्यामची आई' या चित्रपटाच्या टीझरसोबतच या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर  रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता मात्र जोरदार वाढली आहे.'श्यामची आई'  हा चित्रपटाचा टीझर ब्लॅक अँड व्हाईट आहे. 

Aarya Season 3 Teaser: "जिसके सर पर ताज होता है, निशाना भी उसी पर होता है"; सुष्मिता सेनच्या आर्या-3 चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

Aarya Season 3 Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) आर्या-3 (Aarya 3) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आर्या-3 या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये सुष्मिता ही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

Ganapath trailer Out: "एक दिन एक ऐसा योद्धा पैदा होगा जो..."; बिग बी, टायगर अन् कृतीच्या 'गणपत' चा दमदार ट्रेलर रिलीज

Ganapath trailer Out: अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff)  'गणपत: अ हिरो इज बॉर्न' (Ganapath) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात टायगरसोबत कृती सेनन (Kriti Sanon) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. गणपत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफ आणि कृती सेनन अॅक्शन मोडमध्ये  दिसत आहेत. तर बिग बी यांच्या ट्रेलरमधील लूक्स आणि डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

21:25 PM (IST)  •  10 Oct 2023

Aatmapamphlet Marathi Movie : चित्रपटाचं नाव ते गोष्ट; परेश मोकाशी आणि आशिष बेंडे यांनी सांगितली "आत्मपॅम्फ्लेट" सिनेमाची पडद्या मागची कहाणी!

Aatmapamphlet Marathi Movie :  आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाची सध्या चर्चा होता आहे. या चित्रपटाचं अनेक मराठी कलाकारांनी कौतुक केलं आहे.  आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाच्या नावानं देखील अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी  आणि दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी एबीपी माझाला एक खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचे नाव, या चित्रपटाची गोष्ट या सर्व गोष्टींबाबत चर्चा केली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

20:44 PM (IST)  •  10 Oct 2023

Madhura Naik: "पॅलेस्टिनी दहशतवाद्याने माझ्या बहिणीची आणि तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली"; नागिन फेम अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

Madhura Naik इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून या संघर्षातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच  नागिन फेम मधुरा नाईकवर (Madhura Naik) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मधुरानं इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्यांना गमावले आहे. नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर करुन मधुरानं तिच्या बहिणीच्या आणि तिच्या भाऊजींच्या निर्घृण हत्येबाबत सांगितलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhura Naik 🧿 (@madhura.naik)

19:55 PM (IST)  •  10 Oct 2023

Nushrratt Bharuccha : "तेव्हा आजूबाजूला बॉम्बस्फोटांचे आवाज..."; इस्त्रायलमधून भारतात सुखरूप परतल्यानंतर नुसरत भरुचानं शेअर केला व्हिडीओ

Nushrratt Bharuccha:  अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान नुरसात इस्रायलमध्ये अडकली होती. 8 ऑक्टोबर रोजी ती भारतात सुखरूप परतली. नुसरत ही विमानतळावर स्पॉट झाली. आता नुसरतनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला, नुसरतने इस्रायलमध्ये अडकलेल्या असताना तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांचे तसेच तिला मेजेस करणाऱ्यांचे आणि तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nushrratt Bharuccha (@nushrrattbharuccha)

15:12 PM (IST)  •  10 Oct 2023

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होणार पाच नव्या जोड्या; रणबीर-आलियापासून अजय, शाहरुख ते रोहित शेट्टीचा सहभाग

Koffee With Karan 8 : करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 26 ऑक्टोबरपासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाल्याने या पर्वात कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

14:00 PM (IST)  •  10 Oct 2023

Akshay Kumar Pan Masala Ad: व्हायरल झालेल्या पान मसाला जाहिरातीवर अक्षयनं सोडलं मौन; म्हणाला...

Akshay Kumar Pan Masala Ad:  पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून  खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar ) चर्चेत आहे. अक्षय, अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्या  पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओवर आता अक्षयनं मौन सोडलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Embed widget