एक्स्प्लोर

Karan Johar: करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनबाबतीत घेतला मोठा निर्णय, इथून पुढे एकाही चित्रपटाचं.,.पत्र काढत म्हणाला 'आवश्यक पाऊल'

वर्षानुवर्षे खरेतर अनेक दशके, तुम्ही धर्मा प्रोडक्शनच्या मागे खंबीरपणे उभारलात. आमच्या सिनेमांना पाठिंबा दिलात. असं लिहीत करण जोहरनं हा निर्णय कठीण असल्याचं माध्यमांना सांगितलं.

Karan Johar: सध्या बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शनची जोरदार चर्चा आहे. करणनं त्याच्या त्याच्या धर्मा प्रोडक्शनबाबतीत एक मोठा निर्णय घेतलाय.  सोमवारी त्यानं थेट या बाबतीतलं पत्रच काढल्यानं एकच चर्चा होतेय.  धर्मा प्रोडक्शनमध्ये यापुढे कोणत्याही सिनेमाचं प्री स्क्रिनिंग ठेवणार नसल्याचा निर्णय त्यानं घेतलाय. सिनेमाचा अनुभव टिकवून ठेवण्याची गरज लक्षात घेत त्यानं हा निर्णय घेतला आहे. त्यानं प्रसिद्ध केलेल्या प्रोडक्शन हाऊसच्या निवेदनावर करण आणि अपूर्व मेहता यांची स्वाक्षरी आहे.

काय लिहिलंय करणनं?

या पत्रात सर्व माध्यमांना संबोधित करण्यात आलं असून त्यानं लिहिलंय, वर्षानुवर्षे खरेतर अनेक दशके, तुम्ही धर्मा प्रोडक्शनच्या मागे खंबीरपणे उभारलात. आमच्या सिनेमांना पाठिंबा दिलात. आमची स्वप्न वाटन आमचे विजय साजरे करत आहात. तुमचा आमच्यावरील विश्वास हा आमच्या संपूर्ण प्रवासात एक प्रेरक शक्ती आहे. हा क्षण तुमच्या सर्वांचे मनापासून आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेतोय. असं करणनं या पत्रात म्हटलंय.


Karan Johar: करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनबाबतीत घेतला मोठा निर्णय, इथून पुढे एकाही चित्रपटाचं.,.पत्र काढत म्हणाला 'आवश्यक पाऊल

आगामी चित्रपटांचे प्री रिलिज स्क्रीनिंग बंद

 आम्ही विकसित होत असताना, आम्ही स्वतःला अशा टप्प्यावर शोधतो जिथे आम्हाला आमचा दृष्टीकोन जुळवून आणणे आणि नवीन करणे आवश्यक आहे. त्यामुळे खूप विचारविनिमय करून आम्ही सर्वानुमते आमच्या आगामी चित्रपटांचे प्री रिलिज स्क्रीनिंग बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयात मिडियातील आमच्या मित्रांसह प्रत्येक दर्शक आमच्या कथांचा साक्षीदार असेल याची आम्हाला खात्री आहे. सिनेमॅटिक अनुभवाचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णया सर्वांसाठी मदत करेल. असं करण म्हणाला.

प्रीरिलिज होणाार नसले तरी...

धर्मा प्रोडक्शनने आगामी सिनेमांचे प्रीरिलिज थांबवले असले तरी वेळेवर रिव्हू आणिआम्हाला वेळेवर परीक्षणांचे महत्त्व लक्षात घेत चित्रपटांच्या रिलिजच्या पहिल्या दिवशी माध्यमांसाठी रिलिज ठेवण्यात येणार आहे. असं करण म्हणाला.  आमच्या चित्रपटांच्या यशात परिक्षणाची मोठी भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही आमच्या प्रत्येक चित्रपटासाठी रिलीज दिवसाच्या पहिल्या सहामाहीत प्रेस स्क्रीनिंग आयोजित करणार आहोत. चित्रपट या स्क्रिनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व मीडिया कर्मचाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो. 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Suspense Thriller kakool: एका तरुणीची एंट्री अन् गावात सुरू झाल्या धक्कादायक घटना! मराठी रहस्यपटांच्या पठडीत वेगळा प्रयोग; ‘काकुळ’चा थरार कधी उलगडणार
एका तरुणीची एंट्री अन् गावात सुरू झाल्या धक्कादायक घटना! मराठी रहस्यपटांच्या पठडीत वेगळा प्रयोग; ‘काकुळ’चा थरार कधी उलगडणार
Jahnavi Killekar Pranali Suryawanshi Viral Video: 'बाळा...' प्रणाली सूर्यवंशीची 'ती' हाक ऐकून स्टेजवर उभ्या असलेल्या जान्हवी किल्लेकरच्या तळपायाची आग मस्तकात का गेली? म्हणाली...
'बाळा...' प्रणाली सूर्यवंशीची 'ती' हाक ऐकून स्टेजवर उभ्या असलेल्या जान्हवी किल्लेकरच्या तळपायाची आग मस्तकात का गेली? म्हणाली...
Radha Ansh Movie On Premanand Maharaj Virat Anukshka: ‘हनुमान अंश’नंतर संत प्रेमानंद महाराजांवर येणार ‘राधा अंश’; विराट कोहली-अनुष्का शर्मालाच करणार कास्ट? 
‘हनुमान अंश’नंतर संत प्रेमानंद महाराजांवर येणार ‘राधा अंश’; विराट कोहली-अनुष्का शर्मालाच करणार कास्ट? 
Neena Gupta Pregnant At 67 Age: नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, पंतप्रधान जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, पंतप्रधान जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
EPF Advance New Rules: पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
Bachchu Kadu : निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने आणि किती तारखेला जाणार, वाचा ए टू झेड माहिती
मनोज जरांगेंची मुंबईला जाण्याची घोषणा, कोणत्या मार्गाने आणि किती तारखेला जाणार, वाचा ए टू झेड माहिती
Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil and Chandrashekhar Bawankule: मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा, गणेशोत्सवात मुंबईला आंदोलन करु नये: चंद्रशेखर बावनकुळे
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Embed widget