एक्स्प्लोर

Ananya Pandey Birthday: आपल्या क्युट दिसण्याने चाहत्यांची लाडकी , बॉलिवूडची अनन्या पांडे सिनेमाची निवड कशी करते?

करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून पदार्पण करणाऱ्या अनन्या पांडे बद्दल या इंटरेस्टिंग गोष्टी माहिती आहेत का? 

Happy Birthday Ananya Pandey: गेहराईयां , खो गये हम कहा, ctrl आशा सिनेमांमध्ये नव्या पिढीच्या भूमिका साकारणारी आणि आपल्या क्युटनेसमुळे कायम चर्चेत असणारी बॉलीवूडची अभिनेत्री अनन्या पांडे ही यंदा आपल्या 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. 30 ऑक्टोबर 1998 रोजी तिचा जन्म झाला. अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी म्हणून ती मनोरंजन सृष्टीत चर्चेचा विषय बनली होती. मात्र आपल्या भूमिकांच्या आणि अभिनयाच्या जोरावर आता तिने आपलं स्वतःचं नावही प्रेक्षकांच्या मनात कोरलं आहे. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून पदार्पण करणाऱ्या अनन्या पांडे बद्दल या इंटरेस्टिंग गोष्टी माहिती आहेत का? 

सिनेमाच्या निवडीबाबत अनन्या पसंत करते 'या' फिल्म्स 

बॉलीवूडच्या जगात कोणती फिल्म हिट ठरेल किंवा कुठली फ्लॉप ठरेल यावर त्या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकाराचही भविष्य अवलंबून असतं. गेहराईया, खो गये हम कहा अशा दमदार कलाकृतींमध्ये झळकलेली अनन्या पांडे सिनेमा निवडताना यंग फ्रेश आणि तिला कनेक्ट होणाऱ्या सिनेमांना पसंती देते. तिला आवडणारे ब्रँड्स आणि सिनेमेच ती स्वीकारत असल्याचं तिनं एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

या दोघींसोबत हॉलिडे वर जायला आवडतं 

अनन्या पांडे आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान या दोघी खास मैत्रिणी असल्याचं वारंवार समाज माध्यमावरही अनन्याने सांगितले आहे. शिवाय शनाया आणि सुहाना खान या दोघींसोबत तिला हॉलिडे वर जायला प्रचंड आवडत असल्यासही अनन्या सांगते. सुहाना आणि शनाया सोबत फिरायला जाणं तिला आवडतं असं ती म्हणते. 

चुकीच्या कमेंट्स आणि ट्रॉलिंगला झेलणं बाबांनी शिकवलं 

खो गये हम कहा या चित्रपटानंतर ट्रोलिंग, मोबाईलच्या आहारी गेलेली आणि सोशल मीडियाच्या जगात अडकलेली तरुण पिढी या विषयावर आधारित असणाऱ्या या चित्रपटानंतर चुकीच्या कमेंट्स आणि ट्रॉलिंगला झळणं बाबांनी म्हणजेच चंकी पांडे यांनी शिकवलं असल्याचं अनन्या म्हणाली होती. बॉलीवूडमध्ये चंकी पांडे यांच्या एन्ट्री सोपी झाली असली तरी एक्टिंग करणं सोपं काम नसल्याचेही ते सांगते.

 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
Raaz Actress Malini Sharma: 'मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी' म्हणणारी अभिनेत्री'; 'राज' सिनेमातील 'तो' बोल्ड सीन, 24 वर्षांनी किती बदलला लूक
'मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी' म्हणणारी अभिनेत्री'; 'राज' सिनेमातील 'तो' बोल्ड सीन, 24 वर्षांनी किती बदलला लूक
Kangana Ranaut Kriti Sanon: 'कोणती बहीण भावाला बिकिनी घालून राखी बांधेल?' कृती सेननच्या जाहीरातीवर कंगना रनौतची सणसणीत टीका
'कोणती बहीण भावाला बिकिनी घालून राखी बांधेल?' कृती सेननच्या जाहीरातीवर कंगना रनौतची सणसणीत टीका
Beed Files First Poster: पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?
पवनचक्की, पोलीस अन्... 'बीड फाईल्स' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, बीडच्या गुन्हेगारीवर भाष्य, काय पाहायला मिळणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
Embed widget