एक्स्प्लोर

Bandish Bandits 2: बंदिश बँडिट्सच्या चाहत्यांना खुशखबर! सिरिजच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा, कधी येणार OTT वर?

संगीत आणि प्रेमाच्या कसोटीवर खडी उतरेल राधे तमन्नाची Lovestory! ॲमॅझॉन प्राइमच्या सुपरहीट सिरीजचा दुसरा पार्ट कधी येतोय?

Bandish Bandits 2: ॲमेझॉन प्राईमची लोकप्रीय वेवसिरिज बंदिश बँडिट्स (Bandish Bandits 2) या सिरिजने प्रेक्षकांना भुरळ घातल्यानंतर या सिरिजचा दुसरा पार्ट कधी येणार याची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. प्राईम व्हिडिओजने बंदिश बँडिट्सच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.  या वेबसिरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ॲमेझॉन प्राईमकडून (Amazon Prime) या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवाय ही सिरिज कधी येणार याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

नसिरुद्दिन शहा, ऋत्विक भौमिक, अतुल कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या सिरिजमध्ये दाखवण्यात आली होती. घराणं जपण्यासाठी बंदिशीपासून स्पर्धेत अडकणारा काका पुतण्यातला सांगितिक संघर्ष दाखवणारी वेबसिरिज अनेक पैलू उलगडून प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

कधी होणार बंदिश बँडिट्सचा सिझन २?

बंदिश बँडिट्स या वेबसिरिजचा दुसरा सिझन आता डिसेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. लीड रोलमध्ये या सिरिजमध्ये राधे आणि तमन्ना यांच्या लव्हस्टोरी दिसली होती.  शसिरुद्दिन शहा, शीबा चड्ढा, राजेश तालियांग आणि अतुल कुलकर्णी यांची तगडी स्टारकास्ट या बेबसिरिजमध्ये दिसली. आता राजस्थानच्या समृद्ध संस्कृतीला शोभणारा राजेशाही सांगितीक वारसा नक्की कोणाकडे जाणार? शास्त्रीय संगिताच्या कौटुंबिक कलहात काय नवे आव्हान येणार हे पुढच्या भागात दिसणार आहे. 

 

बंदिश बँडिटच्या गाण्यांना चाहत्यांना घातली भुरळ

बंदिश बँडिटच्या कथेसह या सिरिजमधील गाण्यांनीही प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. राधे आणि तमन्ना यांच्या सांगितात उजवा ठरलेला राधे भारतीय पारंपरिक संगीताचं प्रतिनिधीत्व करताना दिसला तर तमन्ना सोशल मीडिया स्टार पॉप वेस्टर्न अंदाजात दिसली. वेबसिरिजच्या पहिल्या शॉटपासून सुरु होणारी धून असो की क्लासिकल वेस्टर्न फ्यूजन असो..या सिरिजचं प्रत्येक गाणं चाहत्यांच्या मनावर ठसलं आहे. सजन बिन, छेडखानिया, लब पर आये, विरह अशी सगळीच गाणी सोशल मिडियावर आजही जिवंत आहेत. राधे आणि तमन्नासह  या दोघांच्या लव्हस्टोरीतही अनेक ट्विस्ट या सिरिजच्या पहिल्या भागात पहायला मिळाले होते. 

हेही वाचा:

Ghaati Glimpse : डोळ्यात अंगार, तोंडात सिगार; अनुष्का शेट्टीच्या घाटी चित्रपटाचा दमदार Teaser लाँच

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Embed widget