एक्स्प्लोर

RRR च्या हिंदी व्हर्जनमध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरणला कोणाचा आवाज; ऐकून तुम्ही व्हाल थक्क

आरआरआर (RRR) या चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगन (Ajay Devgn), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

RRR : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt)अजय देवगन (Ajay Devgn)ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.  हिंदी व्हर्जनमधील ज्युनियर एनटीआर  आणि राम चरण  यांची भूमिकेचे डबिंग नक्की कोणी केले असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात चित्रपटाच्या डबिंगबाबत.... 

आरआरआर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधील ज्युनियर एनटीआर  आणि राम चरण  यांनी त्यांच्या स्वत: च्या  भूमिकेला  आवाज दिला आहे. दुसऱ्या आर्टिस्टकडून व्हॉइज ऑव्हर करण्यापेक्षा राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला स्वत:चा आवाज देण्याचा निर्णय घेतला. द कपिल शर्मा शोमध्ये एनटीआरनं सांगितलं, 'हैद्राबादमध्ये अनेक लोक हिंदी भाषेत बोलतात. तसेच शाळेत असताना मी हिंदी भाषेमधून शिक्षण घेतलं. कारण माझ्या आईची इच्छा होती की मी ही भाषा शिकावी.'

हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांची पसंती
आरआरआर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 120 कोटींची कमाई केली आहे. मंगळवारी (29 मार्च) या चित्रपटानं 100 कोटीचा आकडा पार केला.  रिपोर्टनुसार, या चित्रपटानं सहाव्या दिवशी 13 ते 15 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 122 कोटींपर्यंत झाले आहे. आरआरआर हा सिनेमा तेलुगू, हिंदी,  तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget