एक्स्प्लोर

RRR : 65 दिवस एकाच सिनचं शूटिंग; 'भीम' भूमिकेसाठी ज्युनियर एनटीआरची मेहनत

RRR : ज्युनियर एनटीआरनं (Jr NTR) आरआरआर (RRR) या चित्रपटामध्ये भीम ही भूमिका साकारली आहे.

RRR : आरआरआर (RRR) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगन (Ajay Devgn), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ज्युनियर एनटीआरनं या चित्रपटामध्ये भीम ही भूमिका साकारली आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये ज्युनियर एनटीआरनं, आरआरआर चित्रपटामध्ये ही भूमिका साकारण्यासाठी केलेली मेहनत आणि शूटिंग दरम्यान आलेला अनुभव याबद्दल  सांगितलं आहे. 

मुलाखतीमध्ये त्यानं सांगितलं की, 'भीम भूमिका साकारणं हे सोप काम नव्हतं. चित्रपटातील एक खास सिन 65 दिवस सुरू होते. तसेच या चित्रपटाचे शूटिंग बल्गेरियामधील जंगलामध्ये झाले. या जंगलामध्ये दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी मला 12 दिवस धावण्याची प्रॅक्टिस करायला सांगितली. चित्रपटातील सिंहासोबतच्या सिनसाठी बरीच मेहनत करावी लागली. हा सिन विएफेक्सचा वापर करून एडिट करण्यात आला. पण तो रिअल दाखवण्यासाठी मेहनत घ्यावी लागली.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jr NTR (@jrntr)

आरआरआर चित्रपट रिलीज झाला आहे. गेली काही दिवस आरआरआर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण हा चित्रपट रिलीज होण्याच्या काही तास आधी या चित्रपटातील कलाकारांना दाखवण्यात आला, असं ज्युनियर एनटीआरनं या मुलाखतीमध्ये सांगितलं.  

महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..
शिवीगाळ अन् वक्तव्यांनी खळबळ उडवली; सुनिता अहुजानं अचानक 'लॉक अप 2' सोडला अन् गोविंदाची एन्ट्री; सुनिताविषयी केले मोठे खुलासे..
Bhutam Bhayam Jathai Look: भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
भीतीदायक चेहरा, भेदक नजर, अंगभर लोळणाऱ्या जटा.. 'भूतम भयम्' मधील 'जठाई'च्या खतरनाक लूकची चर्चा; अभिनेत्रीला ओळखलंत?
Dhamaal 4 Box Office Collection'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी 'वेलकम टू जंगल' अन् 'अल्फा'ला जोरदार टक्कर; किती कमावले?
'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धमाका! पहिल्याच दिवशी 'वेलकम टू जंगल' अन् 'अल्फा'ला जोरदार टक्कर; किती कमावले?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Embed widget