एक्स्प्लोर

Disha Vakani Father Death: 'TMKOC'च्या दयाबेनवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर झाली 'अशी' अवस्था, भावंडं पूर्णपणे खचले

Veteran Actor Bhim Vakani Dies at 84: दिशा वकानीच्या वडिलांचे निधन. दिशा आणि तिचा भाऊ मयूर भावनिक अवस्थेत.

Disha Vakani Father Bhim Vakani Death: 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) या शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे (Actress Father)  7 एप्रिल रोजी निधन झाले आहे. भीम वकानी यांच्या निधनाची बातमी समोर येताच कुटुंब तसेच सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, 84 व्या वर्षी भीम वकानी  यांनी  अखेरचा श्वास घेतला.  वडिलांच्या निधनानंतर दिशा वकानी (Disha Vakani) आणि तिचा भाऊ मयूर वकानी पूर्णपणे खचले आहेत. वकानी कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. भीम वकानी यांचा मृत्यू नेमका कसा झाला? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, त्यांच्या अंत्यविधीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

दिशा आणि मयूर वकानी भावनिक अवस्थेत दिसले (Disha Vakani Father Death)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपासून भीम वकानी हे आजारी होते. गंभीर आजाराशी झुंज देत होते. भीम वकानी यांच्या निधनानंतर वकानी कुटुंब शोकसागरात बुडाला आहे. या कठीण काळात सिनेसृष्टीतील कलाकार आणि मित्रपरिवारांनी वकानी कुटुंबाला सपोर्ट दिलाय.   टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक व्यक्तींनी  वकानी कुटुंबाप्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. भीम वकानी  यांचा नुकताच अंत्यविधी पार पडला. यावेळी दिशा आणि मयूर  आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना दिसले.

अंत्यविधीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये दिशा वकानी, तिच्या वडिलांना अखेरचा निरोप देताना भावुक झालेली दिसत आहे. वडिलांच्या अंत्यविधीदरम्यान,  तिच्या डोळ्यातील  अश्रू आणि दु:ख हे स्पष्टपणे दिसत आहे.   तिनं यावेळेस चेहऱ्यावर मास्क  लावला होता.  तसेच तिच्या  डोक्यावर स्कार्फ होता.  अभिनेत्री आपल्या अश्रूंना रोखण्याचा आणि स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. तिचा भाऊ मयूर देखील पूर्णपणे खचून गेला आहे. 

भीम वकानी नेमके कोण? (Who is Bhim Vakani)

गुजराती रंगभूमीवरील  एक प्रमुख व्यक्तीमत्व असण्यासोबतच  भीम वकानी  यांनी  आपल्या कारकि‍र्दीत  बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये सपोर्टिंग भूमिकाही साकारल्या आहेत.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. 'तारक मेहता का उलटा चष्मा' यामध्येही भीम वकानी दिसले होते.  'हम दिल दे चुके सनम', 'लगान' यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अख्ख्या जगाने तोंड फिरवलं पण पडत्या काळात समय रैनाच्या पाठी मित्र खंबीरपणे उभा राहिला, कोण आहे बलराज सिंह घई?

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget