एक्स्प्लोर

Dhurandhar 2 Box Office Collection: 'धुरंधर 2' पहिल्याच दिवशी दमदार; कमाई 200 कोटी पार, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल बॉलिवूडचे सारे टॉप रेकॉर्ड्स

Dhurandhar 2 Box Office Collection: 'धुरंधर 2'नं जागतिक स्तरावर 150 कोटी रुपयांची ओपनिंग केलीय. 'धुरंधर 2'नं सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच 200 कोटी रुपयांचा यशस्वी टप्पा गाठलाय.

Dhurandhar 2 Box Office Collection: रणवीर सिंहचा (Ranveer Singh) 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालणार, याबाबत आधीपासूनच अंदाज व्यक्त केले जात होते. अशातच 'धुरंधर 2' प्रत्येकाच्याच अपेक्षांवर खरा उतरला आहे. पण, व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी पटींनी जास्त धुमाकूळ बॉक्स ऑफिसवर घातला आहे. 'धुरंधर 2'नं सिद्ध केलंय की, सिने इंडस्ट्रीचा (Film Industry) इतिहास आणि भविष्य दोन्ही नव्यानं लिहिण्यासाठीच हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकलाय. 

'धुरंधर 2'नं (Bollywood News) अद्याप जागतिक स्तरावर (World Wide) 150 कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे. 'धुरंधर 2'नं सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच 200 कोटी रुपयांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. 

'धुरंधर 2'ची बॉक्स ऑफिसवर स्फोटक सुरुवात (Dhurandhar 2 Box Office Collection)

रणवीर सिंहच्या या चित्रपटानं, केवळ बुधवारी झालेल्या 'प्रिव्ह्यू शोज'मधूनच 50 कोटींहून जास्त कलेक्शन केलं आहे. सिनेमानं आधीपासूनच आपली सुरुवात विक्रमी ठरणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, गुरुवारी—जो चित्रपटाच्या अधिकृत प्रदर्शनाचा दिवस होता, सकाळपासूनच ज्या वेगानं 'धुरंधर 2'चे शो हाऊसफुल्ल होऊ लागले आणि दिवस संपता संपता सिनेमानं कमाईचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. 'सॅकनिल्क' (Sacnilk) च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2'नं केवळ भारतातच 120 कोटी रुपयांहून अधिकचं एकूण कलेक्शन जमवलंय. या आकडेवारीपैकी, चित्रपटाचं नेट कलेक्शन अंदाजे 102 कोटी रुपये इतकं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर 2' च्या एकूण कलेक्शनमध्ये केवळ हिंदी आवृत्तीचाच वाटा सुमारे 99 कोटी रुपये इतका आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

पहिल्या दिवशी 'धुरंधर 2' नं किती कमाई केली? (Dhurandhar 2 First Day Box Office Collection)

रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) या सिनेमानं रिलीज होताच पहिल्याच दिवशी इतिहास घडवला. सिनेमानं तब्बल 100 कोटींची दमदार ओपनिंग केली. 'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, 'धुरंधर 2'नं रिलीज होताच पहिल्या दिवशी 102.55 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये 'पेड प्रिव्ह्यूज'मधून मिळालेल्या 43 कोटी रुपयांची भर घातल्यास, सिनेमाची पहिल्या दिवसाची एकूण कमाई 145.55 कोटी रुपयांवर पोहोचली. या कामगिरीसह, बॉलिवूडच्या इतिहासातील प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून यानं अधिकृतपणे आपलं स्थान निश्चित केलंय.

'धुरंधर 2' ला केवळ भारतातच नव्हे, तर ओव्हरसीज मार्केट्समध्येही अत्यंत दमदार सुरुवात मिळाली आहे. अंदाजानुसार, चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी परदेशी बाजारपेठांमधून 5 मिलियन डॉलर्सहून अधिक कमाई केली. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 48 कोटी रुपयांच्या घरात जाते. चित्रपटाची परदेशी बाजारपेठेतील कमाईची अंतिम आकडेवारी या अंदाजांपेक्षाही अधिक असू शकते.

बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'प्रिव्ह्यू शोज'मधून झालेली कमाई आधीपासूनच मोजली जाते. दरम्यान, 'धुरंधर 2'च्या जगभरातील एकूण कमाईचा विचार केला तर, 'धुरंधर 2'नं रिलीज होताच पहिल्याच दिवशी 220 कोटी रुपयांहून अधिक कमाईचा टप्पा गाठला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dhurandhar 2 PM Narendra Modi Cameo: 'धुरंधर 2'मधून सर्वात मोठं सरप्राइज; सिनेमात पंतप्रधान मोदींचा कॅमिओ, सोशल मीडियावर 'तो' सीन व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget